• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

Breaking : दिल्लीतील तापामानाने तोडला 100 वर्षांचा रेकॉर्ड, उत्तर भारतात तीव्र उष्णतेची लाट

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 29, 2024
in देश-विदेश, ताज्या बातम्या
Breaking : दिल्लीतील तापामानाने तोडला 100 वर्षांचा रेकॉर्ड, उत्तर भारतात तीव्र उष्णतेची लाट

नवी दिल्ली, 29 मे : राज्यासह देशभरात यंदा उन्हाळ्यातील तापमानाचा पारा वाढता ठरला असताना दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. भारताची राजधानी नवी दिल्लीत 50 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, उत्तर भारतात तीव्र उष्णतेची लाट कायम आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –

उत्तर भारतात सध्या तीव्र उष्णतेची लाट असून त्यातच दिल्लीत तापमानाचा पार 50 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. हवामान विभागाने आज दिल्लीसाठी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला. नवी दिल्लीत तापमान 50 अंशाच्या पुढे गेले असून दिल्लीतील आजच्या तापमानाची नोंद 52.3 अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये तापमानाने 100 वर्षांचा विक्रम मोडलाय.

दिल्लीतील तापमानाने गाठला उंचांक –

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या तापमानात वाढ झाल्याने रेकॉर्ड ब्रेक गरमी पाहायला मिळत आहे. दिल्लीतील बहुतांश भागात आज पारा 50 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचला. दरम्यान, राजधानी दिल्लीतीन मुंगेशपूर भागात आज सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून 52.3 अंश सेल्सिअस इतके तापमान त्याठिकाणी नोंदवले गेले. नोएडा, फरिदाबाद, गाझियाबाद, गुडगावच या परिसरातही नागरिकांना उन्हाच्या कडाक्याचा सामना करावा लागतोय.

उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा इशारा –

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचा पारा वाढताना दिसून आला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे लोक हैराण झाले आहेत. दरम्यान, दिल्लीतही तापमान 52.3 अंशांवर गेले आहे. राजस्थानच्या चुरूमध्येही तापमानाचा पारा 50 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. युपीतील काही शहरात आज 46 अंशाच्या वर तापामानाची नोंद झालीय. या पार्श्वभूमीवर उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा नागरिकांना सामना करावा लागतोय.

हेही वाचा : धक्कादायक! कार कालव्यात कोसळून एकाच कुटुंबातील 6 जण ठार, काय आहे संपुर्ण बातमी?

बातमी शेअर करा !
Share
Tags: delhi highest temperaturedelhi highest temperature recorddelhi temperatureदिल्ली तापमान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

July 24, 2026
पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

July 24, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

July 24, 2026
छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

July 23, 2026
राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात; 553 पात्र शेतकऱ्यांची पहिली प्रातिनिधिक यादी जाहीर

राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला सुरुवात; 553 पात्र शेतकऱ्यांची पहिली प्रातिनिधिक यादी जाहीर

July 23, 2026
Pachora News: प्रा. जयश्री वाघ यांची शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा तक्रार निवारण समितीवर अशासकीय व्यक्तिगत सदस्या म्हणून नियुक्ती

Pachora News: प्रा. जयश्री वाघ यांची शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा तक्रार निवारण समितीवर अशासकीय व्यक्तिगत सदस्या म्हणून नियुक्ती

July 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page