• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

पीक पंचनामे होऊनही बळीराजा भरपाईच्या प्रतीक्षेत; अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी भारतीय किसान संघ परिवारामार्फत नुकसानभरपाईची मागणी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 3, 2024
in ताज्या बातम्या, जळगाव जिल्हा, धरणगाव
फाईल फोटो

फाईल फोटो

मिलिंद वाणी, प्रतिनिधी
जळगाव, 3 नोव्हेंबर :
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात पिंपरी खुर्दमधील वाघळूद या या शिवारातील भागांमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. यामध्ये कापूस, मका, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले. ही पिके पाण्यात बुडाली. विशेष म्हणजे या पिकांचे संबंधित अधिकारी वर्ग पंचनामेदेखील करून गेले आहेत.

परंतु अद्याप संबंधित शेतकऱ्यांना पंचनामा नंतर मिळणारी नुकसानभरपाई मिळालेली नाही. ही नुकसानभरपाई लवकरात लवकर अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान संघ परिवारातील शेतकर्‍यांनी केली आहे. तरी प्रशासनाने या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची तात्काळ दखल घेत त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनावर अनिल पाटील, सुंदराबाई पाटील, रेखा पाटील, उर्मिलाबाई पाटील, लीलाबाई पाटील, प्रदीप पाटील, प्रदीप पाटील, भगीरथ पाटील, सुधीर कुलकर्णी, यमुनाबाई भगीरथ पाटील, रितल चौधरी, किशोर पाटील, राजेंद्र पंढरीनाथ पाटील, बाळकृष्ण पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यांनी ही मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नुकसान झाल्यानंतर पिकांचे पंचनामे धरणगाव तालुका कृषी अधिकारी देवमाने तसेच कृषी सहाय्यक योगेश पाटील, आदित्य महाजन, पद्माकर पाटील आणि तलाठी यांनी केले होते. मात्र अद्यापपर्यंत या नुकसानाची भरपाई अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याने त्या शेतकऱ्यांनी भरपाई संबंधित प्रशासनाने तात्काळ द्यावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा : लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे नोव्हेंबर महिन्यात मिळणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय सांगितलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: bharatiya kisan sangh parivarfarmers newsmarathi newssuvarna khandesh liveunseasonal rains

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

October 30, 2026
“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

October 29, 2026
धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

October 29, 2026
पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

October 29, 2026
Pachora News: दिवाळीत रात्री 10 वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

Pachora News: दिवाळीत रात्री 10 वाजेनंतर फटाके वाजविण्यास मनाई; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रीम मदत; 7 हजार 500 कोटींच्या निधीला मंजुरी, मदतीचे निकष आणि पात्रता काय?

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 5 हजारांची अग्रीम मदत; 7 हजार 500 कोटींच्या निधीला मंजुरी, मदतीचे निकष आणि पात्रता काय?

October 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page