• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home नंदुरबार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी खान्देशात, याठिकाणी जाहीर सभेचे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 28, 2025
in नंदुरबार, खान्देश, ताज्या बातम्या
dycm eknath shinde rally organise in akkalkuwa khandesh

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी खान्देशात, याठिकाणी जाहीर सभेचे आयोजन

अक्कलकुवा (नंदूरबार) : विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत असा विजय मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या सोमवारी 31 मार्च रोजी खान्देशच्या दौऱ्यावर येत आहेत. खान्देशातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामुळे या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विधानपरिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले.

आमश्या पाडवी यांना अक्कलकुवा मतदारसंघातून निवडून द्या, मी चंद्रकांत रघुवंशी यांना विधानपरिषद आमदार बनवेन, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघाच्या जनतेला दिले होते. अखेर विधानसभा निवडणुकीत अक्कलकुवा मतदारसंघातून आमश्या पाडवी यांनी विजय मिळवला. यानंतर त्यांची विधानपरिषदेची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळत शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली.

यानंतर आता अक्कलकुवा येथे सोमवारी 31 मार्च रोजी जाहीर आभार सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत. त्यामुळे या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विधानपरिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या या जाहीर सभेसाठी जय्यत तयारी सुरू असून या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमश्या पाडवी आज संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: aamshya padvichandrakant raghuwanshidycm eknath shindeeknath shindeeknath shinde rallykhandeshkhandesh political newskhandesh politicsnandurbar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page