• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

गोव्याच्या मंत्रीमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी; राज्यपालांच्या हस्ते दिगंबर कामत आणि रमेश तवडकर यांनी घेतली शपथ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 22, 2025
in ताज्या बातम्या
गोव्याच्या मंत्रीमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी; राज्यपालांच्या हस्ते दिगंबर कामत आणि रमेश तवडकर यांनी घेतली शपथ

पणजी, 22 ऑगस्ट : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर, गुरुवारी गोव्याचे राज्यपाल पशूपती अशोक गजपती राजू यांनी राजभवनात झालेल्या छोटेखानी सभारंभात मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि विद्यमान सभापती रमेश तवडकर  यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या संदर्भातील प्रस्तावाला अंतिम स्वरूप दिले. ते दिल्लीहून बुधवारी रात्री परतले, त्यानंतर त्यांनी तवडकर आणि कामत यांचा शपथविधी होणार असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले होते.

काही दिवसांपूर्वी प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी मंत्रिमंडळाची पुनर्रचना गणेश चतुर्थीपूर्वी केली जाईल, असे जे जाहीर केले होते त्याप्रमाणे पुढील आठवड्यात गणेश चतुर्थी असल्याने तत्पूर्वी ही पुनर्रचना केली जात असल्याचे म्हटले आहे.


दरम्यान,  दिगंबर कामत आणि रमेश तवडकर यांना त्यांच्या नवीन कार्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देतेवेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले, कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल श्री दिगंबर कामत आणि श्री रमेश तवडकर यांचे हार्दिक अभिनंदन करतो. मला विश्वास आहे की ते गोव्याच्या विकासासाठी, प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी समर्पित भावनेने काम करतील आणि आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न साध्य करतील.

या शपथविधी कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह सरकारमधील अन्य मंत्री, आमदार, भाजपचे पदाधिकारी, तसेच मडगाव आणि काणकोणमधून दोन्ही नेत्यांचे समर्थक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Share
Tags: cm pramod sawantdigambar kamatgoa cabinetoathramesh tawadkar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून अट्टल टोळी जेरबंद

गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून अट्टल टोळी जेरबंद

April 29, 2026
चाळीसगाव येथे 5 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

चाळीसगाव येथे 5 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

April 29, 2026
‘अमृत भारत एक्सप्रेस’चा भुसावळ व जळगाव येथे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ शुभारंभ

‘अमृत भारत एक्सप्रेस’चा भुसावळ व जळगाव येथे हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ शुभारंभ

April 29, 2026
मस्साजोगचा धक्कादायक निकाल; दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा अनपेक्षित पराभव

मस्साजोगचा धक्कादायक निकाल; दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा अनपेक्षित पराभव

April 29, 2026
धक्कादायक! धरणगावमध्ये भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

धक्कादायक! धरणगावमध्ये भीषण अपघात; नववधूसह तिघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

April 29, 2026
मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक; पोलीस कर्मचाऱ्यासह तिघं आरोपींना जळगाव एलसीबीने केली अटक

मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक; पोलीस कर्मचाऱ्यासह तिघं आरोपींना जळगाव एलसीबीने केली अटक

April 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page