• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चाळीसगाव

मन्याड धरण संदर्भातील मागण्या पुर्ण होण्यासाठी दिलीप पाटील यांचे आमरण उपोषण, काय संपूर्ण बातमी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 6, 2024
in चाळीसगाव, ताज्या बातम्या
मन्याड धरण संदर्भातील मागण्या पुर्ण होण्यासाठी दिलीप पाटील यांचे आमरण उपोषण, काय संपूर्ण बातमी?

शिरसगाव (चाळीसगाव), 6 मार्च : शिरसगाव येथील दिलीप फकिरा पाटील यांनी मन्याड धरण संदर्भातील मागण्या पुर्ण होण्यासाठी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. उद्या, 7 मार्चपासून ते शिरसगाव येथे आमरण उपोषणास बसणार आहेत.

काय आहे संपूर्ण बातमी? –
शिरसगाव येथील दिलीप पाटील यांनी आमरण उपोषणाबाबत माहिती दिली की, मन्याड धरण संदर्भातील मागण्या पुर्ण होण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन 27 फेब्रुवारी रोजी प्रशासनाला निवदेन देत आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने याबाबत अद्याप कोणताही संपर्क केला नाही. दरम्यान, उद्यापासून आमरण उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत मला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

काय आहेत मागण्या? –

  • मन्याड धरणाच्या मुख्य मागण्या खालीलप्रमाणे –
  • गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प करून मन्याड धरणात पाणी टाकणे.
  • गिरणा धरण पावसाळ्यात फुल झाल्यावर ओव्हर फ्लो होणारे पाणी मण्याड धरणात टाकणे.
  • मन्याड धरणाची उंची वाढवणे.
  • कॅनॉलची दुरुस्ती करणे.

शेतकरी संबंधीत मागण्या खालीलप्रमाणे –

  • कापसाला 15 हजार रू. भाव मिळण्यात यावा.
  • चाळीसगाव तालुका दुष्काळ जाहीर झाला असून तरी शेतकऱ्यास कुठल्याही प्रकारच्या सवलती लागू नाही. त्या त्वरित लागू करण्यात याव्यात.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा 12 तास वीज पुरवठा मिळणे.
  • जळालेले ट्रान्सफार्मर दोन दिवसात बदलुन मिळावा.
  • भाजीपाला व फळे यांची आडत व कट्टी बंद असतानाही आडत व कट्टी घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.
  • शेतकऱ्यांच्या मुख्य पिकांना भाव देण्यात यावा.
  • दुधाला योग्य भावा मिळावा.
  • रासायनिक खतांच्या व बियाण्यांची दरवाढ कमी करणे.

हेही वाचा : पारोळा येथे जगद्गुरू श्री. संत तुकाराम महाराज चौक सुशोभिकरणाचा भव्य लोकापर्ण सोहळा

बातमी शेअर करा !
Share
Tags: chalisgaon newsmanyad dammanyad dam chalisgaon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

March 3, 2026
भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

March 3, 2026
चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page