• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

पारोळा येथे बांधकाम कामगारांना आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते संसारोपयोगी भांड्यांचे साहित्याचे वाटप

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 23, 2025
in पारोळा, ताज्या बातम्या
पारोळा येथे बांधकाम कामगारांना आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते संसारोपयोगी भांड्यांचे साहित्याचे वाटप

पारोळा, 23 जून : महाराष्ट्र शासनच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने तसेच एरंडोल-पारोळा मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील यांच्या प्रयत्नांतुन 25 मेपासून एरंडोल विधानसभा मतदारसंघातील बांधकाम कामगारांची बायोमेट्रीक नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला. या बायोमेट्रीक नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना आज आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते संसारोपयोगी भांड्यांचा सेट वितरित करण्यात आला.

यांची होती उपस्थिती –

याप्रसंगी शहरप्रमुख अमृत चौधरी, शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, कैलास पाटील, योगेश पाटील, कोमल पाटील, प्रविण चौधरी, मयुर भोई, महेंद्र बारी, कासोदा येथील मयुर पाटील, अमोल पवार, भुषण शेलार, रंगराव पाटील सर, पुरूषोत्तम पाटील यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते.


बायोमेट्रीक KYC नोंदणी केलेल्यांना योजनेचा लाभ –

एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघात सुरू केलेल्या बायोमेट्रीक KYC नोंदणीत एकुण 10 हजारांपेक्षा अधिक बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली आहे. आजपासुन या बायोमेट्रीक KYC केलेल्या बांधकाम कामगारांना प्रत्यक्षात संसारोपयोगी भांडे वाटपास सुरूवात झाली. दैनंदिन माझ्या कार्यालयाकडुन 500 लोकांना त्यांचा नोंदणी केलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधुन त्यांना संसारोपयोगी भांडे घेवुन जाण्याचे सांगण्यात येत आहे, अशा प्रकारे जेवढ्या लोकांनी बायोमेट्रीक KYC नोंदणी केली आहे, त्या सर्वांनाच लाभ होणार आहे.

तसेच नविन बायोमेट्रीक KYC नोंदणीचे संकेतस्थळ बंद असुन ते देखील सुरू झाल्यास नविन नोंदणी करण्याचा विचार असल्याचे मत आमदार अमोल पाटील यांनी यावेळी मांडले. मागील वर्षी पासून बांधकाम कामगारांकरिता सरकार विविध उपक्रम राबवित आहेत. राज्यातील प्रत्येक गरीब व्यक्ती हा विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्याकरिता बांधकाम कामगार योजना व त्यासारख्या असंख्य योजना सरकार राबवित आहेत. बांधकाम कामगार हा महाराष्ट्राच्या विकासातील एक महत्वपूर्ण घटक आहे.

राज्यामध्ये 2020 मध्ये बांधकाम कामगार योजनेची सुरुवात करण्यात आली होती. त्यामधीलच एक कार्यक्रम म्हणजे संसारोपयोगी भांडे वाटप आहे. ही योजना महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळा मार्फ़त संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. तसेच योजने मार्फत पात्र बांधकाम कामगारांना भांड्यांचा संच मोफत मिळणार आहे. ज्या कामगारांना स्वयंपाक बनविण्याकरिता उपयुक्त ठरणार आहेत. योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यात आत्तापर्यंत 5 लाखांपेक्षा अधिक नोंदीत बांधकाम कामगारांनी लाभ घेतला आहे.

हेही वाचा : नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: construction workersmarathi newsmla amol patilparola newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

July 19, 2026
जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

July 19, 2026
राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

July 19, 2026
पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द – पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 18, 2026
वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

वाढत्या खर्चामुळे एसटी प्रवास महाग; भाड्यात 13.56 टक्के वाढ, राज्य परिवहन प्राधिकरणाची मंजुरी

July 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page