• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home नंदुरबार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खान्देशचा दौरा रद्द, कारण काय?, आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले…

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 29, 2025
in नंदुरबार, ताज्या बातम्या
dycm eknath shinde akkalkuwa rally cancelled know reason what mlc chandrakant raghuwanshi says

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खान्देशचा दौरा रद्द, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितलं यामागचं कारण

नंदुरबार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या 31 मार्च रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा नंदुरबार जिल्हा दौरा रद्द झाल्याची माहिती विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.

काय म्हणाले आमदार चंद्रकांत रघुवंशी –

याबाबत माहिती देताना विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा याठिकाणी 31 मार्च रोजी दुपारी 1 वाजता सभा होणार होती. मात्र, भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांचा 31 मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा दौरा जाहीर झाला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंदुरबार जिल्हा दौरा हा रद्द झाला आहे, अशी माहिती आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली. तसेच याबाबत पुढची तारीख कळवण्यात येईल. 15 तारखेच्या जवळपास तो दौरा निश्चित होईल, असेही त्यांनी सांगितले.

आमश्या पाडवी यांना अक्कलकुवा मतदारसंघातून निवडून द्या, मी चंद्रकांत रघुवंशी यांना विधानपरिषद आमदार बनवेन, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी मतदारसंघाच्या जनतेला दिले होते. अखेर विधानसभा निवडणुकीत अक्कलकुवा मतदारसंघातून आमश्या पाडवी यांनी विजय मिळवला. यानंतर त्यांची विधानपरिषदेची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळत शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली.

यानंतर आता अक्कलकुवा येथे सोमवारी 31 मार्च रोजी खान्देशातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा रद्द झाला असून याबाबत पुढची तारीख कळवण्यात येईल. 15 तारखेच्या जवळपास तो दौरा निश्चित होईल, असे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: akkalkuwachandrakant raghuwanshieknat shindeeknath shinde newsnandurbarnandurbar news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page