• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षक खर्च रोहित इंदोर यांची भेट

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 24, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षक खर्च रोहित इंदोर यांची भेट

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 24 ऑक्टोबर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 18- पाचोरा विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षक खर्च रोहित इंदोर (IRS) यांनी दिनांक 23 ऑक्टोबर 2024 रोजी पाचोरा येथे भेट दिली.

निवडणूक संदर्भातील कामकाजाचा आढावा –
सदर भेटीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी 18 – पाचोरा विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांचे कार्यालयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता स्थापन करण्यात आलेला आचारसंहिता कक्ष, निवडणूक निर्णय अधिकारी कक्ष, मिडीया सेल, एक खिडकी कक्ष, संगणक कक्ष व मतदार सुविधा कक्षाची पाहणी करुन निवडणूक संदर्भातील कामकाजाचा आढावा घेतला व आवश्यक त्या सुचना संबंधितांना निर्गमित केल्यात.

महत्वाच्या दिल्या सूचना –
तदनंतर निवडणूक निर्णय अधिकारी कक्षात FST Team, VST Team, VVT Team, तसेच Control Room, निवडणूक खर्चाबाबत नियुक्ती अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेवुन निवडणूकीचे कामकाजाबाबत आढावा घेवुन FST व SST Team ने संशयित वाहनाची सखोल तपासणी करावी व त्या बाबतची नोंदवही ठेवावी व इतर नियुक्त अधिकारी यांना सर्व प्रकारचे अहवाल हे वेळेत व मुदतीत देणेबाबत सुचना दिल्यात.

सदर भेटी वेळी सहायक निवडणूक खर्च निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित अधिकारी, कर्मचारी हे उपस्थितीत होते.

हेही वाचा :  सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी ओळख पटविण्यासाठी ‘हे’ पुरावे ग्राह्य धरले जाणार –

बातमी शेअर करा !
Share
Tags: irs rohit indorepachora taluka latest newssdo bhushan ahiresuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page