• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धुळे

Dhule News : सासऱ्याचे अतिक्रमण अन् सरपंच सुन अपात्र; धुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 12, 2025
in धुळे, खान्देश, ताज्या बातम्या
Dhule News : सासऱ्याचे अतिक्रमण अन् सरपंच सुन अपात्र; धुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

धुळे, 12 फेब्रुवारी : सासऱ्याने केलेले अतिक्रमण सरपंच सुनेला भोवले असून अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. शिंदखेडा तालुक्यातील साळवे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त महिला सरपंचावर ही कारवाई करण्यात आली आहे. उषाबाई संतोष वाघ यांचे सरपंचपद जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अपात्र ठरविले आहे. या निकालाकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागून होते. अशातच अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –
शिंदखेडा तालुक्यातील साळवे येथील ग्रामपंचायतीची नोव्हेंबर 2023 मध्ये निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत उषाबाई संतोष वाघ ह्या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. दरम्यान, त्यावेळी उषाबाई संतोष वाघ यांच्या हिंदू एकत्र कुटुंबातील त्यांचे सासरे भगवान दीपा वाघ यांच्या नावे असलेली घर मिळकत ही अतिक्रमित असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14 (ज-3) अन्वये सरपंच उषाबाई वाघ यांना लोकनियुक्त पदावर राहून कामकाज करण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. ..अन् जिल्हाधिकाऱ्यांनी ठरविले अपात्र –
साळवे येथील रमेश खंडेराव शिंदे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे 2024 मध्ये तक्रारी विवाद अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर शिंदखेडा गटविकास अधिकारी यांच्यावतीने वाद मिळकतीची मोजणी होऊन तसेच प्रशासकीय स्तरावरून सखोल चौकशी करण्यात आली होती.

दरम्यान, गुरुवारी 6 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अर्जदार रमेश शिंदे यांचा अर्ज मान्य करीत लोकनियुक्त सरपंच उषाबाई संतोष वाघ यांना सरपंच म्हणून उर्वरित कालावधीसाठी अपात्र घोषित केले आहे. अर्जदाराचे वकील म्हणून अॅड. चेतन पाटील आणि अॅड. किरण कुमावत यांनी कामकाज पाहिले.

हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: dhule district latest newsdhule ias jitendra papalkarmarathi newssalve gram panchayatsarpanch disqualifiedsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वरखेडी येथे महिला दिनानिमित्त नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव

वरखेडी येथे महिला दिनानिमित्त नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव

March 9, 2026
बारामती कॅटल फीड्स कंपनीमार्फत विद्यार्थ्यांना टिफीन व टिफीन बॅगचे मोफत वाटप

बारामती कॅटल फीड्स कंपनीमार्फत विद्यार्थ्यांना टिफीन व टिफीन बॅगचे मोफत वाटप

March 9, 2026
पाचोरा-भडगावसाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील मुख्यमंत्र्यांकडे करणार पाठपुरावा

पाचोरा-भडगावसाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील मुख्यमंत्र्यांकडे करणार पाठपुरावा

March 9, 2026
‘दोन मुलांना वाचवले; पण स्वतःचा जीव गेला’; भडगावात गिरणा नदीत तरुणासह अल्पवयीन मुलीचा मृत्यू

‘दोन मुलांना वाचवले; पण स्वतःचा जीव गेला’; भडगावात गिरणा नदीत तरुणासह अल्पवयीन मुलीचा मृत्यू

March 9, 2026
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; वाचा अर्थसंकल्पातील टॉप-10 घोषणा

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; वाचा अर्थसंकल्पातील टॉप-10 घोषणा

March 7, 2026
VIDEO | ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा मुद्दा; विधानसभेत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा मुद्दा; विधानसभेत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली महत्वाची माहिती

March 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page