नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक कर्तव्यतक्ष माजी वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. मीरा चड्डा बोरवणकर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी देशातील तसेच राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षा या विषयावर अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले.
हेही पाहा : Video : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : गुजरातमधील लिंबायतच्या आमदार, खान्देशकन्या Sangita Patil यांची मुलाखत