• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

‘पाकिस्तानी नागरिकांना शोधा अन् त्यांना तात्काळ परत पाठवा’ केंद्रीय गृहमंत्र्यांचे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांने नेमके काय आदेश?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 25, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
‘पाकिस्तानी नागरिकांना शोधा अन् त्यांना तात्काळ परत पाठवा’ केंद्रीय गृहमंत्र्यांचे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांने नेमके काय आदेश?

नवी दिल्ली, 25 एप्रिल : काश्मीरमधील पहलगामध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 28 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर केंद्र सरकारने मोठी पावले उचलली असून दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानविरोधात देखील त्यांनी महत्वपुर्ण निर्णय घेतले आहे. यापैकीच पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत प्रवेश देण्यात येत होता. मात्र, हा प्रवेश रद्द करण्यात आलाय. यानुसार, पाकिस्तानी नागरिकांना शोधा अन् त्यांना तात्काळ परत पाठवा असे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना दिले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आदेश नेमके काय? –
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून मोठी पावले उचलण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर विविध बैठकांचं सत्र पार पडत असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधला. यावेळी पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाचे आदेश दिले असून ‘पाकिस्तानी नागरिकांना शोधा आणि तात्काळ परत पाठवा’, अशा सूचना अमित शाह यांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत.

‘पाकिस्तानी नागरिकांना शोधा अन् त्यांना तात्काळ परत पाठवा’ –
पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, ही परवानगी आता रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, एसव्हीईएस व्हिसाद्वारे सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले असून यासाठी त्यांना 23 एप्रिलपासून पुढील 48 तासांची मुदत देण्यात आली होती. यानुसार, आता पाकिस्तानी नागरिकांना शोधा अन् त्यांना तात्काळ परत पाठवा, असे आदेशही गृहमंत्र्यांनी थेट आता राज्यातील मुख्यमंत्र्यांना दिले आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानवर ‘कायेदशीर स्ट्राईक’ –
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशभरातील जवळपास 28 नागरिक मृत्युमुखी पडले. देशभरातील विविध भागातून पहलगामध्ये पर्यटनासाठी पर्यटक आले होते. यावेळी ही संधी साधत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये 28 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर इतर काही जण जखमी झाले. दरम्यान, दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यावरून दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जातेय. तर दुसरीकडे केंद्र सरकारने दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य ओळखत पाकिस्तानवर ‘कायेदशीर स्ट्राईक’ केलाय.

हेही वाचा : Tejasvi Deshpande Special Interview: छ. संभाजीनगरच्या लेकीचा देशात डंका, UPSCत देशात मिळवली 99वी रँक

बातमी शेअर करा !
Share
Tags: Amit Shahpakistani citizenspehelgam terror attacksuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page