• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home खान्देश

अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांचा कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 14, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांचा कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मुंबई, 14 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आज 14 ऑक्टोबर रोजी शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह अमळनेरमधील अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

यांनी केला पक्षप्रवेश –

यावेळी शिरीष चौधरी यांच्यासह उबाठा गटाचे अमळनेरचे माजी नगरसेवक गुलाब पाटील, माजी शहरप्रमुख प्रवीण पाठक, माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल महाजन, माजी सभापती श्रीराम चौधरी, माजी सभापती देविदास महाजन, माजी नगरसेवक पंकज चौधरी, महेश जाधव, किरण बागुल, बाळासाहेब संघनाशिव, साखरलाल महाजन आणि इतर असंख्य पदाधिकाऱ्यांनी हाती भगवा घेत शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला.


यांची होती उपस्थिती –

याप्रसंगी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार संतोष बांगर, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार अमोल पाटील, आमदार चंद्रकांत सूर्यवंशी, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव संजय मोरे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमळनेरात वाढणार राजकीय चूरस –

शिरीष चौधरी यांनी 2014 साली अपक्ष निवडणूक लढवत अमळनेर मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन दिलं होतं. तसेच मागील काही वर्षांपासून ते भाजपात सक्रिय होते. दरम्यान, 2024 साली महायुतीच्या जागावाटपात अमळनेर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आल्याने विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्याविरोधात शिरीष चौधरी यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि यामध्ये त्यांचा पराभव झाला. दरम्यान, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने अमळनेर विधानसभा मतदारसंघात राजकीय चूरस वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : पाचोऱ्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; दीपकसिंग राजपूत-अरूण पाटील यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा !
Share
Tags: eknath shindemarathi newsshirish chaudharyshivsenasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

August 11, 2026
फार्मर कप 2026 अंतर्गत आसनखेडा येथे महिला शेतकरी गटाला मार्गदर्शन

फार्मर कप 2026 अंतर्गत आसनखेडा येथे महिला शेतकरी गटाला मार्गदर्शन

August 11, 2026
Cabinet Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

Cabinet Decision: मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर

August 11, 2026
पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे संत सावता माळी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

August 11, 2026
जळगाव येथे 13 ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

जळगाव येथे 13 ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

August 11, 2026
जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

August 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page