• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्याच्या कोणत्याही भागात कार्यरत असले तरी जळगावची माती आणि येथील माणसे कायम स्मरणात राहतील – मिनल करनवाल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 24, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
राज्याच्या कोणत्याही भागात कार्यरत असले तरी जळगावची माती आणि येथील माणसे कायम स्मरणात राहतील – मिनल करनवाल

जळगाव, 24 एप्रिल: जळगाव जिल्हा जसा केळी व कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, तसेच येथील माणसेही अतिशय प्रेमळ आहेत. राज्याच्या कोणत्याही भागात कार्यरत असले तरी जळगावची माती आणि येथील माणसे कायम स्मरणात राहतील, अशा भावना प्रतिपादन जळगाव जिल्हा परिषदेत मावळत्या CEO मिनल करनवाल यांनी व्यक्त केल्या.

जळगाव जिल्हा परिषदेत आज शुक्रवार 24 एप्रिल रोजी शाहू महाराज सभागृहात मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांचा भावपूर्ण निरोप समारंभ तसेच नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात मिनल करनवाल बोलत होत्या.

यावेळी मिनल करनवाल यांनी आपल्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत सांगितले की, गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेला मिळालेले दोन राज्यस्तरीय पुरस्कार हे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. जिल्ह्यात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यांना यश मिळाले असून, सर्वांनी एकजुटीने टीमवर्कच्या भावनेतून काम केल्यामुळे जिल्हा परिषदेला नव्या उंचीवर नेता आले, असेही त्यांनी नमूद केले.

यशाची परंपरा कायम राहील – सीईओ करिश्मा नायर

नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, मिनल करनवाल यांच्या कार्यकाळात जळगाव जिल्हा परिषदेत उल्लेखनीय काम झाले असून अनेक चांगले पायंडे पाडले गेले आहेत. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. पुढील काळात सर्व अधिकारी, कर्मचारी आणि जनप्रतिनिधी यांच्या सहकार्याने यशाची ही परंपरा कायम राखण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असे त्यांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती –

या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, शिक्षणाधिकारी निलेश पाटील, जलसंधारण अधिकारी अमोल पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जाधव, महिला व बालविकास विभागाचे हेमंत भदाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, गटविकास अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

तसेच गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, मंजुश्री गायकवाड, ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष संजीव निकम, शिक्षक संघटनेचे संदीप पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी मिनल करनवाल यांना निरोप देताना अधिकारी व कर्मचारी भावुक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

हेही वाचा: बचतगटातून स्वावलंबनाकडे वाटचाल; उद्योजिका रुपाली कोळी यांची प्रेरणादायी यशोगाथा

बातमी शेअर करा !
Share
Tags: farewell ceremonyjalgaon zp ceokarishma nairmarathi newsminal karanwalsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

September 14, 2026
“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

September 14, 2026
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

September 14, 2026
Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

September 14, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

September 13, 2026
आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

September 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page