• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

Jalgaon News : जळगावात माजी नगरसेवकाची आत्महत्या, गळफास घेत संपवलं जीवन, वाचा सविस्तर..

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 2, 2025
in जळगाव शहर, ताज्या बातम्या
Former corporator commits suicide in Jalgaon, ends life by hanging, read in detail..

Jalgaon News : जळगावात माजी नगरसेवकाची आत्महत्या, गळफास घेत संपवलं जीवन, वाचा सविस्तर..

जळगाव : गेल्या काही दिवसात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहेत. वेगवेगळ्या कारणांतून अनेक जण टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना जळगाव शहरातून समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले. काल शुक्रवारी जयनगर येथील त्यांच्या राहत्या घरी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

काय आहे संपूर्ण बातमी –

जळगाव शहरातील माजी नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी काल आत्महत्या करत आपले जीवन संपवले. अनंत जोशी हे जळगाव महापालिकेत दोन वेळा नगरसेवक राहिले होते. मागील काही दिवसांपासून ते तणावात होते, अशी माहिती आहे. काल शुक्रवारी जेवणासाठी त्यांच्या आईने त्यांना मोबाईलवर फोन लावला असता तो बंद आला. यावेळी गच्चीवर जाऊन पाहिले असता त्याठिकाणी एका लहान खोलीत अनंत जोशी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले.

यानंतर त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच जळगाव शहरातील सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. बंटी जोशी हे एक अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जायचे. त्यांची विविध आंदोलनने शहरात कायम चर्चेचा विषय ठरायची. दरम्यान, त्यांच्या अत्महत्येच्या घटनेनंतर जळगावातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून अनंत जोशी यांनी आत्महत्या का केली? याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तसेच पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

बातमी शेअर करा !
Share
Tags: crimedeathjalgaonjalgaon deathjalgaon newsjalgaon politicsmarathi news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page