• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘यंदा परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही’, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केला जिंकण्याचा निर्धार

जळगाव तालुका कार्यकर्ता बैठकीत युवकांशी संवाद

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 30, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
gulabrao deokar news

कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी मंत्री गुलाबराव देवकर.

जळगाव : महाविकास आघाडीकडून जळगाव ग्रामीणसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी यंदा कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या विचारांशी जुळलेल्या युवकांशी संवाद साधून निवडणुकीत एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व तरूण कार्यकर्त्यांसाठी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना, जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेऊनच आपल्याला पुढे जायचे आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आपण सर्वांनी पुढील काही दिवस अविश्रांत मेहनत घ्यायची आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात महाविकास आघाडीला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे यंदा परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास सुद्धा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी कार्यकर्ता बैठकीत व्यक्त केला.

यांची होती बैठकीला उपस्थिती –

शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख पंकज महाजन, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, उपाध्यक्ष नवल पाटील, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस भूषण पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख उमेश पाटील, तालुका उपप्रमुख संजय पवार, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रा.पांडुरंग पाटील, संचालक योगराज सपकाळे, गोकूळ चव्हाण, डॉ.अरूण पाटील, दापोऱ्याचे नानाभाऊ सोनवणे, वावडद्याचे सरपंच राजेश वाडेकर, सामाजिक न्यायचे अशोक सोनवणे, नशिराबादचे बरकत अली, धानवडचे दिलीप चव्हाण, असोद्याचे ग्रा.पं. सदस्य हेमंत पाटील, धवल पाटील, शिरसोलीचे ॲड.विजय बारी, गोलू पवार, अर्जून पवार, सुभाष बारी, डिगंबर बारी, दापोऱ्याचे तुकाराम तांदळे, समाधान निकुंभ, शुभम सोनवणे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: former minister gulabrao deokargulabrao deokar latest newsjalgaon graminjalgaon gramin newsmaharashtra assembly electionmaharashtra assembly election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page