• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात विद्यार्थ्यांसाठी मोफत व वातानुकुलीत अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध – जिल्हा परिषदेचा उपक्रम

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 9, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगावात विद्यार्थ्यांसाठी मोफत व वातानुकुलीत अभ्यासिकेची सुविधा उपलब्ध – जिल्हा परिषदेचा उपक्रम

जळगाव, 8 जून :  जळगाव शहरातील विद्यार्थ्यांसाठी आता आधुनिक सोयींनी सुसज्ज अशी मोफत अभ्यासिकेची सुविधा जिल्हा परिषदेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या 200 टक्के सेस फंडातून विद्यानिकेतन शाळा, जी.एस. ग्राउंड येथे ही वातानुकुलीत अभ्यासिका उभारण्यात आली असून, ही सुविधा सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.

ही अभ्यासिका विद्यार्थ्यांना शांत, सुरक्षित व प्रेरणादायी वातावरणात अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देणारी ठरणार आहे. येथे 60 विद्यार्थ्यांपर्यंत एकत्र बसण्याची क्षमता असून, 24 तास वीज सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, प्रशस्त बैठक हॉल व वातानुकुलीत व्यवस्था यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून ही अभ्यासिका कार्यान्वित झाली आहे. याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना योग्य अभ्यासाची जागा, सोयी-सुविधा व मनास अनुकूल वातावरण मिळाले पाहिजे, याच उद्देशाने जिल्हा परिषदेच्या निधीतून ही अभ्यासिका साकारण्यात आली आहे. या सुविधेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळा परिसरात ही अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे. अभ्यासासाठी उत्सुक, परीक्षेची तयारी करणारे, स्पर्धा परीक्षांचे स्वप्न पाहणारे आणि अभ्यासात सातत्य ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका उपयुक्त ठरणार आहे.

हेही वाचा : Mumbai Train Accident : लोकलमधून 8 जण खाली पडले; 5 जणांचा मृत्यू, Mumbra ते Diva रेल्वे स्थानकादरम्यान नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: ceo minal karanwaljalgaon zilla parishadjalgoan newsstudy facilitiessuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page