• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुक्ताईनगर, रावेर तालुक्यातील गावांसाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची महत्त्वाची मागणी, मदत व पुनर्वसन मंत्र्यांना दिले निवदेन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 30, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, मुक्ताईनगर, रावेर
Government approval should be obtained for the acquisition and rehabilitation of villages in Muktai Nagar and Raver talukas, Union Minister Rakshatai Khadse's statement to the Minister of Relief and Rehabilitation

मुक्ताईनगर, रावेर तालुक्यातील गावांसाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची महत्त्वाची मागणी, मदत व पुनर्वसन मंत्र्यांना दिले निवदेन

बुलडाणा : जळगांव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातील गावांचे संपादन आणि पुनवर्सन करण्यासाठी 301.37 कोटी रुपयांच्या च्या खर्चास शासनाची मान्यता मिळण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना निवेदन दिले.

हत्तपुर प्रकल्प (उर्ध्व तापी टप्पा क्र.1) करीता जळगांव जिल्ह्यातील रावेर लोकसभा क्षेत्र अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे मुक्ताईनगर (413 घरे) व रावेर तालुक्यातील मोजे नेहेते (128 घरे) वाघाडी (463 घरे) ऐनपुर (250 घरे), भामलवाडी (199 घरे) यांचे संपादन व पुनर्वसन करण्यासाठी अनुक्रमे रु.110 कोटी, रु.24.94 कोटी, रु.100.93 कोटी, रु.39.02 कोटी, रु.26.49 कोटी असे एकूण रु.301.37 कोटी च्या खर्चास शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाची मान्यता मिळण्यासाठी तापी पाटबंधारे विकास महामंड‌ळाच्या नियामक मंडळाच्या 67 वी बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आली असून, त्याबाबत तत्काळ कार्यवाही होणेसाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.

सदरील प्रस्ताव शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाची मान्यता मिळणे कामी विभागीय आयुक्त नाशिक यांच्या शिफारसीने मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. हतनूर प्रकल्पामुळे सतत बॅकवॉटरच्या संपर्काने जमिनी हानीकारक झाल्या असून फुगवट्याच्या पाण्यामुळे घरात सत्तत ओल असल्याने व विषारी जिवाणूंचा त्रास होत असल्याने, तसेच पाण्यामुळे जमिनीची झीज होत असल्याने या गावांच्या घरांचे संपादन व पुनर्वसन होणे अत्यंत आवश्यक असल्याबाबत यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी निवेदनात सांगितले आहे.

त्यानुषंगाने सदर प्रस्तावांना जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता प्राप्त झालेली आहे. सदर प्रस्ताव शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या मान्यतेस सादर करण्यात आलेला आहे. तरी सदर प्रस्तावास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी त्यांच्या स्तरावरून मंजुरी द्यावी अशी यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी विनंती केली आहे.

हेही वाचा – Mahatma Gandhi Death Anniversary : महात्मा गांधींचे पणतू Tushar Gandhi यांची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: buldhanamakrand patilminister makrand patilminister raksha khadseraksha khadseraksha khadse news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video | Erandol Bus Accident : एरंडोल तालुक्यात बसचा अपघात, एकाचा मृत्यू; 40 जण जखमी | नेमकं काय घडलं?

Video | Erandol Bus Accident : एरंडोल तालुक्यात बसचा अपघात, एकाचा मृत्यू; 40 जण जखमी | नेमकं काय घडलं?

August 1, 2025
Video | “आता जर यापुढे कोणी बेशिस्त वर्तवणूक करेल तर….”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यांना महत्वाच्या सूचना

Video | “आता जर यापुढे कोणी बेशिस्त वर्तवणूक करेल तर….”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यांना महत्वाच्या सूचना

August 1, 2025
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता उद्या 2 ऑगस्ट रोजी होणार वितरित; जळगावात ‘पी.एम. किसान उत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता उद्या 2 ऑगस्ट रोजी होणार वितरित; जळगावात ‘पी.एम. किसान उत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन

August 1, 2025
महसूल दिन 2025 : जळगाव जिल्ह्यात 73 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा उत्साहात संपन्न

महसूल दिन 2025 : जळगाव जिल्ह्यात 73 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा उत्साहात संपन्न

August 1, 2025
आजपासून पुढील सात दिवस महसूल सप्ताह; नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज – प्रांताधिकारी भूषण अहिरे

आजपासून पुढील सात दिवस महसूल सप्ताह; नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज – प्रांताधिकारी भूषण अहिरे

August 1, 2025
Video | खासदार स्मिता वाघ यांनी ‘या’ दोन रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्याची लोकसभेत केली मागणी

Video | खासदार स्मिता वाघ यांनी ‘या’ दोन रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्याची लोकसभेत केली मागणी

July 31, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page