• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा येथे उद्या 1 मे रोजी स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीतील यशस्वींचा भव्य सत्कार

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पुढाकारातून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 2, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा येथे उद्या 1 मे रोजी स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीतील यशस्वींचा भव्य सत्कार

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 30 एप्रिल: पाचोरा-भडगाव तालुक्यातील स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील तसेच पाचोरा-भडगाव शिवसेना व युवा सेनेच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शुक्रवार, १ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाचोरा येथे हा सत्कार सोहळा पार पडणार आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रा. राजेंद्र चिंचोले हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला प्रांताधिकारी भूषण अहिरे, पोलीस उपअधीक्षक बापू रोहम, तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक राहुल पवार तसेच मुख्याधिकारी मंगेश देवरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय नगराध्यक्ष सौ. सुनीताताई पाटील, जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, गटनेते सुमित पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारावकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

या सत्कार समारंभास शिक्षणप्रेमी नागरिक, स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी, यशस्वी विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमासंबंधी अधिक माहितीसाठी ९९२१२११६७७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संयोजक सुधीर पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा: तापी परिसरातील पहिले शासनमान्य डायलिसिस सेंटर रावेरला; उद्या ऑनलाईन लोकार्पण, आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश

बातमी शेअर करा !
Share
Tags: competitive examsmla kishor appa patilpachora newspolice recruitmentsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

July 31, 2026
Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

July 31, 2026
VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page