• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धरणगाव

‘शेतकऱ्यांचे ओळखपत्र हे त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल’ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्र प्रमाणपत्रांचे वाटप

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 26, 2025
in धरणगाव, ताज्या बातम्या
Guardian Minister Gulabrao Patil distributes identity cards to farmers in a representative manner

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्र प्रमाणपत्रांचे वाटप

जळगाव, 26 जानेवारी : ‘अग्रिस्टेक’च्या माध्यमातून मिळणाऱ्या ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना सुलभता मिळेल. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास व सक्षमता वाढणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार वचनबद्ध आहे. कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या दृष्टीने ‘अ‍ॅग्रिस्टॅक’ योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. शेतकऱ्यांचे ओळखपत्र हे त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव तालुक्यातील मुसळी बु. याठिकाणी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नितीन पाटील, मोहन मराठे, कमलाबाई पाटील, भगवान पाटील, सीताराम पाटील, हिरामण पाटील, प्रेमराज गुंजाळ, देविदास मराठे आणि वसंत पाटील या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्र प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी कार्यक्रमास प्रांताधिकरी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गट विकास अधिकारी अजितसिंग पवार, गट शिक्षणाधिकारी भावना भोसले, कृषी अधिकारी देसले व कोळी, नायब तहसीलदार सातपुते साहेब व मोरे साहेब तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच सुरेखा सुरेश गुंजाळ, उपसरपंच वसंत दादा भिल, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र पाटील व मुख्याध्यापक तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक संजय गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन पी. के. पाटील यांनी मानले.

हेही वाचा – “तुम्हाला डोकं असतं तर…” मंत्री गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल

बातमी शेअर करा !
Share
Tags: agriculturedharangaon newsfarmergulabrao patil newsgulbarao patil

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा येथे उद्या 1 मे रोजी स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीतील यशस्वींचा भव्य सत्कार

पाचोरा येथे उद्या 1 मे रोजी स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीतील यशस्वींचा भव्य सत्कार

April 30, 2026
Breaking! अमळनेर तालुक्यातील नगावच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला जळगाव ACB ने लाच घेताना पकडले रंगेहात

Breaking! अमळनेर तालुक्यातील नगावच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला जळगाव ACB ने लाच घेताना पकडले रंगेहात

April 30, 2026
“…तर पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकरी सक्षम होईल!” , ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ संकल्पनेबाबत आमदार किशोर आप्पा पाटील यांचे महत्वपुर्ण भाष्य

“…तर पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकरी सक्षम होईल!” , ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ संकल्पनेबाबत आमदार किशोर आप्पा पाटील यांचे महत्वपुर्ण भाष्य

April 30, 2026
तापी परिसरातील पहिले शासनमान्य डायलिसिस सेंटर रावेरला; उद्या ऑनलाईन लोकार्पण, आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश

तापी परिसरातील पहिले शासनमान्य डायलिसिस सेंटर रावेरला; उद्या ऑनलाईन लोकार्पण, आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश

April 30, 2026
महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

April 30, 2026
Update: बच्चू कडूंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश अन् विधानपरिषद आमदारकीसाठी दाखल केला अर्ज

Update: बच्चू कडूंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश अन् विधानपरिषद आमदारकीसाठी दाखल केला अर्ज

April 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page