• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुक्ताईनगर छेडछाड प्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून तीव्र शब्दात संताप व्यक्त; म्हणाले, हे कुणाच्याही कुटुंबासोबत…

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 3, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, मुक्ताईनगर
Guardian Minister Gulabrao Patil's first reaction to the Muktainagar molestation case

मुक्ताईनगर छेडछाड प्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटलांकडून तीव्र शब्दात संताप व्यक्त; म्हणाले, हे कुणाच्याही कुटुंबासोबत...

जळगाव : मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणींच्या छेडछाडप्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त करत आरोपी कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही विचारांचा असो, ज्यानी हा गुन्हा केला असेल, त्याची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही केली पाहिजे, या शब्दात प्रतिक्रिया दिली.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताईच्या यात्रेत टवाळखोर मुलांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलींच्या मनाविरुद्ध काही टवाळखोर मुलांनी फोटोही काढले. या धक्कादायक प्रकारानंतर टवाळखोर मुलांना तातडीने अटक व्हावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात 6 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील?

माध्यमांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, याप्रकरणी मी पोलीस अधीक्षकांशी बोललो असून त्याठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे. झालेली घटना फार वाईट आहे. हे कुणाच्याही कुटुंबासोबत घडू नये, अशा विचारांचे आम्ही लोक आहोत. याची चौकशी पोलीस विभागाने केलेली आहे आणि आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा आमच्यासारखे मंत्री आहेत, कुणीही येतं आणि फोटो काढतं आणि फोटो काढण्यासाठी काही नकार देता येत नाही. पण आरोपी कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही विचारांचा असो, ज्यानी हा गुन्हा केला असेल, त्याची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही केली पाहिजे.

आरोपी कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा कोणत्याही मुलीवर असं होऊ नये आणि कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याने केलं असेल तर त्याच्यावर कारवाई व्हावी, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

हेही वाचा – संतापजनक! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, नेमकं काय घडलं, संपूर्ण घटनाक्रम..

हेही वाचा – मुक्ताईनगर छेडछाड प्रकरण : ‘या सर्व गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधींचं संरक्षण मिळतंय’, नाव न घेता एकनाथ खडसेंचा आमदार चंद्रकांत पाटलांवर आरोप

हेही वाचा – मुक्ताईनगर छेडछाड प्रकरण : आमदार चंद्रकात पाटलांनी दाखवले आरोपी अन् खडसे कुटुंबीयांचे फोटो; म्हणाले, तो आधी भाजपमध्ये…

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao patilgulabrao patil latest newsmp raksha khadsemuktainagarmuktainagar crimemuktainagar newsmuktainagar policeraksha khadseraksha khadse audio clipraksha khadse news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page