• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीण : गुलाबराव देवकर यांची प्रचारादरम्यान थेट घोड्यावरून मिरवणूक

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 1, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जळगाव ग्रामीण : गुलाबराव देवकर यांची प्रचारादरम्यान थेट घोड्यावरून मिरवणूक

जळगाव, 11 ऑक्टोबर : जळगाव ग्रामीणमधील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचार रॅलीला म्हसावद, शिरसोली, वावडदा, विटनेर भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विटनेर येथे तर त्यांची थेट घोड्यावरून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.

पद्मालय तीर्थक्षेत्रावर प्रचार नारळ वाढविल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी जळगाव तालुक्यातील प्रचाराला सुरूवात केली. पहिल्या टप्प्यात म्हसावद, बोरनार, लमांजन, वाकडी, कुऱ्हाडदे, पाथरी, वडली, डोमगाव, जवखेडा, विटनेर, जळके, बिलवाडी आदी गावांना भेटी दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शिरसोली प्र.न. आणि शिरसोली प्र.बो., रामदेववाडी, सुभाषवाडी, वावडदा, मोहाडी, दापोरा आदी गावांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी काढण्यात प्रचार रॅलीचे सर्व ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत झाले. महिलांनी त्यांचे औक्षण केले.

यावेळी उद्धव सेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जळगाव तालुका प्रमुख उमेश पाटील, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, युवक जिल्हा सरचिटणीस भूषण पाटील, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.अरूण पाटील, योगराज सपकाळे, गोकूळ चव्हाण, दापोरा येथील नानाभाऊ सोनवणे, शिरसोलीच्या सरपंच उषाबाई पवार, वावडद्याचे सरपंच राजेश वाडेकर, विटनेरचे उपसरपंच शांताराम पाटील, विकास सोसायटीचे संचालक गणेश परदेशी, प्रकाश भगत आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : पाचोरा-भडगाव विधानसभा: अखेर ‘ते’ दोन उमेदवार ठरले वैध; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: gulabrao deokargulabrao deokar campaigngulabrao deokar latest newsjalgaon rural constituencyvidhanasbha election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा-भडगाव मतदारसंघात विशेष मतदार यादी पुनरिक्षण मोहीम; मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – प्रांताधिकारी भूषण अहिरे

पाचोरा-भडगाव मतदारसंघात विशेष मतदार यादी पुनरिक्षण मोहीम; मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा – प्रांताधिकारी भूषण अहिरे

June 25, 2026
रखडलेला मान्सून अखेर बरसला; महाराष्ट्रभर पावसाचा जोर, जळगाव जिल्ह्याचा पावसाचा अंदाज  नेमका काय?

रखडलेला मान्सून अखेर बरसला; महाराष्ट्रभर पावसाचा जोर, जळगाव जिल्ह्याचा पावसाचा अंदाज नेमका काय?

June 25, 2026
राज्यात घरकुल योजनेसाठी निधीची कमतरता नाही; वर्षभरात 15 लाख घरे पूर्ण बांधण्याचे उद्दिष्ट – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

राज्यात घरकुल योजनेसाठी निधीची कमतरता नाही; वर्षभरात 15 लाख घरे पूर्ण बांधण्याचे उद्दिष्ट – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

June 25, 2026
विधानसभेत बोगस डॉक्टरांचा मुद्दा; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “‘नो युवर डॉक्टर‘ क्यूआर प्रणालीद्वारे डॉक्टरांची नोंदणी तपासता येणार!”

विधानसभेत बोगस डॉक्टरांचा मुद्दा; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “‘नो युवर डॉक्टर‘ क्यूआर प्रणालीद्वारे डॉक्टरांची नोंदणी तपासता येणार!”

June 25, 2026
भेसळविरोधी कारवाईला अधिक बळ; राज्यात नवीन प्रयोगशाळा आणि रिक्त पदे भरली जाणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

भेसळविरोधी कारवाईला अधिक बळ; राज्यात नवीन प्रयोगशाळा आणि रिक्त पदे भरली जाणार – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

June 25, 2026
कर्जमाफी योजनेत जुने लाभार्थीही येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन; लवकरच घेतला जाणार निर्णय

कर्जमाफी योजनेत जुने लाभार्थीही येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन; लवकरच घेतला जाणार निर्णय

June 24, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page