• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Video : “तुमच्या एरियात घुसून कधी तुमचा कार्यक्रम वाजवतील हे…..!” मंत्री गुलाबराव पाटील कार्यकर्त्यांना नेमकं काय म्हणाले

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 26, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, धरणगाव
Video : “तुमच्या एरियात घुसून कधी तुमचा कार्यक्रम वाजवतील हे…..!” मंत्री गुलाबराव पाटील कार्यकर्त्यांना नेमकं काय म्हणाले

जळगाव, 26 मे : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पिंपरी येथे शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्षसंघटनेसाठी सजग राहण्याचे आदेश दिले. यावेळी पक्षाच्या सदस्य नोंदणीवरून गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तुम्ही जर असे थंड राहिले तर विरोधक तुमच्या एरियात घुसून कधी तुमचा कार्यक्रम वाजवतील हे तुम्हाला कळणारही नाही, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.

मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
मंत्री गुलाबराव पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आपण निवडणुकीत निवडून आलो. यानंतर आता आपल्याला काही चिंता नाही, असे अनेक जण बिनदास्त झाले. मात्र, अशाने काही चालत नाही. असे जर तुम्ही थंड राहिले तर विरोधक कधी तुमच्या एरियात येऊन कधी तुमचा कार्यक्रम वाजवतील हे तुम्हाला कळणारही नाही, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.

View this post on Instagram

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

दरम्यान, रोज जागं राहावं लागतं. रोज जागं राहिलं तर पक्ष चालतो. रोज गावातील लोकांची कामे केली तर लोकं तुमच्या मागे राहतात. जिथे सत्ता नसते तिथे शिवसैनिक जोरात असतात, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

हेही वाचा : पुणे जिल्ह्याला पावसाने झोडपलं; राज्यात मान्सूनचा जोर वाढणार, जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

    बातमी शेअर करा !
    Share
    Tags: dharagaon taluka latest newsgulabrao patilshivsenasuvarna khandesh live

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

    VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

    August 17, 2026
    राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

    राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

    August 17, 2026
    धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

    धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

    August 16, 2026
    स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन सक्षम व विकसित राष्ट्र घडविण्याचा संकल्प आवश्यक – आमदार किशोर आप्पा पाटील

    स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन सक्षम व विकसित राष्ट्र घडविण्याचा संकल्प आवश्यक – आमदार किशोर आप्पा पाटील

    August 16, 2026
    निमड्या येथे आजीविका रोजगार मिशनअंतर्गत जिल्ह्यातील पहिला वृक्षलागवड प्रयोग; 3 हजार 760 वृक्षांची लागवड

    निमड्या येथे आजीविका रोजगार मिशनअंतर्गत जिल्ह्यातील पहिला वृक्षलागवड प्रयोग; 3 हजार 760 वृक्षांची लागवड

    August 16, 2026
    ‘मिशन पँथर 1970’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; पाच भाषांमध्ये संपूर्ण भारतात लवकरच झळकणार

    ‘मिशन पँथर 1970’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; पाच भाषांमध्ये संपूर्ण भारतात लवकरच झळकणार

    August 16, 2026
    • About
    • Contact Us
    • TERM AND CONDITIONS
    © 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    No Result
    View All Result
    • Home
    • जळगाव जिल्हा
      • जळगाव शहर
      • पाचोरा
      • धरणगाव
      • एरंडोल
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • जामनेर
      • पारोळा
      • बोदवड
      • भडगाव
      • भुसावळ
      • यावल
      • रावेर
      • मुक्ताईनगर
    • महाराष्ट्र
    • खान्देश
      • धुळे
      • नंदुरबार
    • देश-विदेश
    • क्राईम
    • व्हिडीओ
    • साहित्य-परंपरा
    • मनोरंजन
    • करिअर
    • WEB STORIES

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    Share

    You cannot copy content of this page