• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

ब्रेकिंग! पाचोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू; जळगाव जिल्ह्याला हवामान विभागाने दिला ‘रेड अलर्ट’; प्रशासनाचे नागरिकांना महत्वाचे आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 27, 2025
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
ब्रेकिंग! पाचोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू; जळगाव जिल्ह्याला हवामान विभागाने दिला ‘रेड अलर्ट’; प्रशासनाचे नागरिकांना महत्वाचे आवाहन

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 27 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील अनेक भागात आज संध्याकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. तर दुसरीकडे आज रात्री पाचोऱ्यासह जळगाव जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, सर्व नदी-नाले लगतच्या परिसरात राहणाऱ्या तसेच इतर नागरिकांनी देखील काळजी घ्यावी,  असे आवाहन प्रशानाकडून करण्यात आले आहे.

प्रशासनाचे नागरिकांना महत्वाचे आवाहन –

जनावरांना नदी नाल्याच्या काठालगत बांधू नये. ज्या घरांमध्ये पाणी जाण्याची शक्यता असेल, त्या घरातील नागरिकांना शाळा किंवा इतर सुरक्षित ठिकाणी तातडीने शिफ्ट करावे. काहीही मदत हवी असेल तर तातडीने ग्राम प्रशासन आणि तालुका प्रशासन यांच्या निदर्शनास बाबी आणून द्याव्या, असे आवाहन पाचोऱ्याचे तहसीलदार विजय बनसोडे यांनी केले आहे.

जळगाव जिल्ह्याला हवामान विभागाने दिला ‘रेड अलर्ट’ –

जळगाव जिल्ह्यात मागील आठवड्यात पाचोरा, भडगाव, जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव आणि एरंडोल या तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यासोबत शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशातच आज दुपार पासून जळगाव जिल्ह्यातील विविध भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून आज रात्रीपासून उद्यापर्यंत जळगाव जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात नुकसान किती? –

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत पुराच्या परिस्थितीमुळे 5 व्यक्तींचा मृत्यू झालाय. यामध्ये पाचोऱ्यातील तीन, भुसावळ आणि मुक्ताईनगरात एकाचा समावेश आहे. तसेच 1 हजार 922 पशुधन मृत्यूमुखी पडलंय. यासोबतच 1 हजार 68 घरांची पडझड झाली असून 687 घरांत पुराचे पाणी शिरलंय. अतिवृष्टीमुळे 518 गावे बाधित झाले असून 1 लाख 521 शेतकरी बाधित झाले आहेत.

हेही वाचा :  ‘ओला दुष्काळ जाहीर करा!’, मुख्यमंत्र्यांकडे जळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची मागणी; CM देवेंद्र फडणवीसांनी पूरस्थितीचा घेतला आढावा

बातमी शेअर करा !
Share
Tags: heavy rainimdjalgaon newsjalgaon weather updatered alertsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page