• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

युरियाच्या साठ्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली महत्वाची माहिती, वाचा सविस्तर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 24, 2023
in जळगाव जिल्हा
युरियाच्या साठ्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली महत्वाची माहिती, वाचा सविस्तर

जळगाव, 24 ऑगस्ट : शेतकऱ्यांकडून पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खत म्हणून युरियाची मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. शेतकऱ्यांच्या वाढत्या मागणीमुळे युरियाचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अनेक बातम्या समोर येतात. मात्र, अशातच जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी युरियाच्या उपलब्ध असलेल्या साठ्याबद्दल महत्वाची माहिती दिली आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माहिती देताना सांगितले की, जळगाव जिल्ह्यात २० हजार मेट्रिक टन युरियाचा साठा उपलब्ध आहे. मात्र, तरीही काही भागात युरियाची तुटवडा जाणवत आहे.‌ तेव्हा जिल्ह्यात युरियाचे पुर्नवितरण करण्यात येईल.

आमदार किशोर पाटलांनी प्रश्न उपस्थित केला –
आमदार किशोर पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत युरियाच्या खतांच्या तुटवड्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर जिल्हा परिषद व कृषी विभागाच्या माहितीत तफावत दिसून आली. याबाबत माहिती जाणून घेतली असता जिल्ह्यात २० हजार मेट्रिक टन युरियाचा साठा उपलब्ध आहे.

यामुळे युरियाचा तुटवडा –
युरियाचे खरीप हंगामाच्या सुरूवातीला व्यवस्थित वितरण न‌ झाल्यामुळे तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे जास्त पाऊस झालेल्या जिल्ह्यातील उत्तर भागातून कमी पाऊस झालेल्या दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये युरियाचे पुर्नवितरण करण्यात येईल. याबाबत जिल्हा परिषद व कृषी विभागाला सूचना देण्यात आल्याची माहितीही आयुष प्रसाद यांनी दिली.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, खतांचे लिंकिंग व काळाबाजार झाल्याच्या अद्याप जिल्ह्यातून तक्रारी प्राप्त झालेल्या नाहीत. कृषी विभागाच्या पॉश प्रणालीमुळे प्रत्येक कृषी केंद्रावर असलेला खतांचा साठा दिसून येतो. त्यामुळे काळाबाजार होण्याची शक्यता कमी आहे,

सुरक्षित फवारणी रथाचे उद्घाटन –
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व सिजेन्टा इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेला ‘सुरक्षित फवारणी रथ’ या फवारणी विषयी जनजागृती करणाऱ्या रथ तयार करण्यात आला आहे. या रथाचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित व पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.संभाजी ठाकूर उपस्थित होते. हा रथ जिल्ह्यात फिरणार असून फवारणी करतांना घ्यावयाची दक्षता व काळजी याविषयी जनजागृती करणार आहे.‌

बातमी शेअर करा !
Share
Tags: ayush prasad iasmla kishor patilsuvarna khandesh

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page