• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड; वनविभाग अ‍ॅक्शन मोडवर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 5, 2023
in जळगाव जिल्हा, चोपडा
चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड; वनविभाग अ‍ॅक्शन मोडवर

जळगाव, 5 सप्टेंबर : चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रातील देवझिरी – हंड्याकुंडया – पाटी रस्त्यावरील वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोड आढळून आली आहे. या परिसरात सशस्त्र जवानांची गस्त वाढवाण्यात आली असून अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा चोपड्याचे सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांनी दिला आहे.‌

देवझिरी वनक्षेत्रपाल जी. आर. बडगुजर हे हांड्याकुंड्या कॅम्प मधील जवान, वनमजुर, वनसेवक, यांच्यासह देवझिरी-हंड्याकुंडया-पाटी रस्त्याने पेट्रोलींग करत असतांना हंड्याकुंड्या नाल्या पासून पूर्वेस 400 मीटर अंतरावरील वनखंड क्र. 166 क्षेत्रावर तीन ठिकाणी अवैध ताजी वृक्षतोड आढळून आली आहे. या अवैध वृक्षतोडीत साग लाकडासह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची 2 लाख 66 हजार 853 इतकी किंमत आहे.

वनखंड क्रं. 166 हे देवझिरी वनक्षेत्रास 15 ते 16 किलो मोटरची उत्तरेस मध्यप्रदेशची सीमा असून नियतक्षेत्र देवझिरी पूर्व मधील घटनास्थळा पासून‌ सुमारे 400 मीटर अंतरावर उत्तरेस मध्यप्रदेशची सीमा असल्याने आरोपींना पसार होण्यास अथवा पळून जाण्यास सोयीच होते.

अवैध वृक्षतोडीची पाहणी केली असून आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. भविष्यात पुन्हा असा गुन्हा होणार नाही. याकरिता कठोर कार्यवाही केली जाईल. वन गुन्ह्यांचा हा प्रकार अवैध वृक्षतोड तस्करी व अवैध अतिक्रमण रोखण्यात आल्यामुळे सुडबुध्दीने केल्याचे दिसून येत आहे. या गुन्हयाची सखोल चौकशी व आरोपीचा शोध यावल उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी देवझिरी व वनपाल देवझिरी हे करत आहे. अवैध वृक्षतोड परिसरात राज्य राखीव पोलीस दलाचे गट क्र. 6 चे सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा !
Share
Tags: devaziri forestforest department jalgaon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

जंतरमंतर ते संसद: तरुणांच्या आंदोलनाने राजधानीत तणाव, पोलिसांचा लाठीमार, दिल्लीतील दिवभराच्या घडामोडीची अपडेट वाचा सविस्तर

July 20, 2026
मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

मोठी बातमी! ग्रामपंचायतीला आणखी विशेष कामांसाठी 90 लाखांचे मिळणार अनुदान, गावातील ‘या’ 5 कामांचा समावेश

July 20, 2026
‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

‘विकसित भारतासाठी – नशामुक्त युवा’ जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे मेरा युवा भारततर्फे आवाहन

July 19, 2026
जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

जळगाव शहर मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी

July 19, 2026
राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, जळगाव जिल्ह्याचे पुढील दोन दिवसाचे हवामान कसे असेल?

July 19, 2026
पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

पाचोरा–भडगावला चाळीसगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्यास आमदार किशोर आप्पा पाटील यांचा कडाडून विरोध; जनआंदोलनाचा दिला इशारा

July 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page