• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, जळगाव जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज वाचा एका क्लिकवर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 8, 2024
in जळगाव जिल्हा, खान्देश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट, जळगाव जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज वाचा एका क्लिकवर

जळगाव, 8 सप्टेंबर : राज्यात गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन झालंय. असे असताना पाऊस देखील पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करत पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

आजपासून पाऊस सक्रिय –
बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने पावसाचा जोर वाढला आहे राज्यातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. असे असताना आज, रविवारपासून पुढील तीन दिवसांपर्यंत महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, किनारपट्टीलगतच्या परिसरात व घाटमाथ्यावर पावसाची तीव्रता वाढणार असून तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अलर्ट –
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस बरसणार आहे. तसचे याठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर, परभणी, धाराशीव, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालन्यासह कोकण, घाट माथ्याबरोबरच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, पुण्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा आज इशारा देण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज –
खान्देशातील नंदुरबार, धुळ्यासह जळगाव जिल्ह्यातदेखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस पडला असल्याचे चित्र आहे. तसेच जिल्ह्यात असलेल्या धरणातील जलसाठ्यांतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान, आज जिल्ह्यातील विविध भागात अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार अन् डोक्यात दगड घालून केला खून, चोपडा तालुक्यातील धक्कादायक घटना

बातमी शेअर करा !
Share
Tags: daily rain updateheavy rainimdimd rain alertjalgaon district weather updateweather forecast

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page