• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भुसावळ

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!, मुंबईत ब्लॉक, ‘या’ ट्रेन दादरपर्यंतच जाणार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 28, 2025
in भुसावळ, ताज्या बातम्या
Important news for railway passengers blocked in Mumbai these train will only go up to Dadar

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!, मुंबईत ब्लॉक, ‘या’ ट्रेन दादरपर्यंतच जाणार

भुसावळ (जि. जळगाव) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटी याठिकाणी प्लॅटफॉर्म क्रमांक 12 आणि 13 चा विस्तार करण्यात येत आहे. यात प्री आणि नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून 3 मार्चपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर न जाता दादर स्थानकापर्यंत जातील, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

ब्लॉक कालावधी रात्री 23.30 ते पहाटे 4.30 असा पाच तासांचा असेल.

1 मार्च रोजी रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्या :

क्र. 11008 पुणे-सीएसएमट डेक्कन एक्स्प्रेस,
क्र. 12128 पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस.

शॉर्ट टर्मिनेटेड गाड्या (28 फेब्रुवारी): शेवटचा थांबा दादरः

क्र.12533 लखनऊ-सीएसएमटी एक्स्प्रेस,
क्र.12870 हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस,
क्र. 11058 अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस,
क्र.12810 हावडा-सीएसएमटी हावडा मेल,
क्र. 12138 फिरोजपूर-सीएसएमटी एक्स्प्रेस.

शॉर्ट टर्मिनेटेड गाड्या (1 मार्च) – शेवटचा थांबा दादरः

क्र. 11402 बल्लारशाह-सीएसएमटी नंदिग्राम एक्स्प्रेस,
क्र. 12112 अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस,
12106 गोंदिया- सीएसएमटी विदर्भ एक्स्प्रेस,
क्र. 17058 लिंगमपल्ली – सीएसएमटी देवगिरी एक्स्प्रेस,
क्र. 12220 नागपूर-सीएसएमटी एक्स्प्रेस.

शॉर्ट ओरिजिनेटेड गाड्या (2 मार्च) – दादरहून सुरू होणाऱ्या गाड्याः

क्र. 22177 सीएसएमटी-वाराणसी एक्स्प्रेस (00.30 वाजता),
क्र. 12859 सीएसएमटी-हावडा एक्स्प्रेस (06.18 वाजता),
क्र. 12534, सीएसएमटी-लखनऊ एक्स्प्रेस (08.29 वाजता)

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhusawal railway divisioncsmtdadarindian railwaymumbai railway blockrailwayrailway blocktrain

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

June 15, 2025
“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

June 15, 2025
Rain Update : राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

Rain Update : राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

June 15, 2025
Pachora News : धक्कादायक! पाचोरा तालुक्यातील तरूण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू, नेमकं काय घडलं?

Pachora News : धक्कादायक! पाचोरा तालुक्यातील तरूण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू, नेमकं काय घडलं?

June 14, 2025
मंत्री उदय सामंत यांनी दिलं सरकारचं पत्र अन् बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन मागे; मात्र, सरकारला दिला ‘हा’ अल्टिमेटम; आंदोलनाची A टू Z स्टोरी

मंत्री उदय सामंत यांनी दिलं सरकारचं पत्र अन् बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन मागे; मात्र, सरकारला दिला ‘हा’ अल्टिमेटम; आंदोलनाची A टू Z स्टोरी

June 14, 2025
पंढपुरात आषाढी वारीसाठी येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रूपये अनुदान, नेमकी बातमी काय?

पंढपुरात आषाढी वारीसाठी येणाऱ्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रूपये अनुदान, नेमकी बातमी काय?

June 14, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page