• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते फायर फायटींग बाईकचे लोकार्पण, काय आहे ‘या’ बुलेटची वैशिष्ट्ये आणि महत्व?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 29, 2024
in पाचोरा, ताज्या बातम्या
आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते फायर फायटींग बाईकचे लोकार्पण, काय आहे ‘या’ बुलेटची वैशिष्ट्ये आणि महत्व?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

पाचोरा, 29 जुलै : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते आज नगरपरिषदेच्या फायर फायटींग बाईकचे लोकार्पण करण्यात आले. आग प्रतिरोधक अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असलेल्या अशा या बाईक आहेत. यावेळी पाचोरा नगरपरिदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, गणेश भीमराव पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल तसेच नगरपरिषदेतील व अग्निशमन दलातील कर्मचारी उपस्थित होते.

पाचोरा येथे फायर फायटींग बाईकचे लोकार्पण –
महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या अग्निशमन विभागास फायर फायटींग बाईकचे वितरण करण्यात आले होते. यापैकी पाचोरा नगरपरिषदेला 2 फायर फायटींग बाईक मिळाल्या आहेत. दरम्यान, या फायर फायटींग बुलेटचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

फायर फायटींग बाईकचे वैशिष्ट्ये आणि महत्व –

  • फायर फायटिंग बाईकमुळे आग फार कमी वेळात विझवता येते.
  • फायर फायटिंग बाईक एक किंवा दोन व्यक्ती हाताळू शकतात.
  • कार्यालये, शाळा इत्यादी सार्वजनिक इमारतीत याचा प्रभावीपणे उपयोग करता येईल.
  • फायर फायटिंग बाईकच्या वापरामुळे आगीच्या ठिकाणी पाण्यामुळे होणारे नुकसान कमी करणे सहज शक्य.
  • कर्मचा-यांना किमान प्रशिक्षण दिल्यास अग्निशमन दल घटनास्थळी येईपर्यंत आग आटोक्यात येऊ शकते किंवा विझूही शकते.
  • प्राथमिक स्वरुपाच्या किंवा मध्यम स्वरुपाच्या आगीवर प्रभावीपणे वापरण्यासाठी बाईकचा उपयोग.
  • कमीत कमी पाण्याचा वापर हा पाण्याच्या सुक्ष्म कणांच्या (Water Mist) रुपाने आगीवर केला जातो.
  • आगीची उष्णता ही पाण्याचे बाष्पीकरण करण्यासाठी होवून आग थंड करण्याची प्रक्रिया जलद गतीने होते.
  • पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने आगीच्या सभोवताली असलेल्या प्राणवायुचा (Oxygen) पुरवठा कमी होवून आग विझविण्यास मदत.
  • ‘बाईक माऊंटेड मिस्ट टेक्नॉलॉजी’ गर्दीच्या भागात प्रथम प्रतिसाद देणारे म्हणून ऑपरेशन सुलभ करणारे ठरणार.
  • ‘वॉटरमिस्ट आणि सीएएफ बाइक माउंटेड फायर एक्टिंग्विशर’ ही सर्वात आधुनिक आणि कॉम्पॅक्ट फायर कॉम्बॅट सिस्टीम असल्याने महत्त्वाच्या ठिकाणी होणारे मोठे नुकसान टाळता येते.

हेही वाचा : “त्यांच्याकडून लोकांमध्ये अफवा पसरवायचे काम सुरू”, पाचोऱ्यात लाडकी बहिण योजनेवरून मंत्री दादा भुसे नेमकं काय म्हणाले? 

बातमी शेअर करा !
Share
Tags: fire fighting bikemla kishor appa patilpachora taluka latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरपंच पदासाठी पुन्हा नव्याने आरक्षण जाहीर! पाचोरा तालुक्यातील कोणती ग्रामपंचायत कोणासाठी राखीव? वाचा संपुर्ण गावांची यादी

सरपंच पदासाठी पुन्हा नव्याने आरक्षण जाहीर! पाचोरा तालुक्यातील कोणती ग्रामपंचायत कोणासाठी राखीव? वाचा संपुर्ण गावांची यादी

July 8, 2025
युवा शक्तीच्या माध्यमातून पुढच्या काही वर्षात घडू शकतो विकसित भारत – कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी

युवा शक्तीच्या माध्यमातून पुढच्या काही वर्षात घडू शकतो विकसित भारत – कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी

July 8, 2025
Video | ड्रीम 11, जंगली रमी ऑनलाईन सट्ट्याचा मुद्दा थेट पावसाळी अधिवेशात; कडक कायदा करण्याची मागणी

Video | ड्रीम 11, जंगली रमी ऑनलाईन सट्ट्याचा मुद्दा थेट पावसाळी अधिवेशात; कडक कायदा करण्याची मागणी

July 8, 2025
Video | रिंगणगाव तेजस महाजन खून प्रकरण | आमदार अमोल पाटील यांनी सभागृहात मांडली लक्षवेधी

Video | रिंगणगाव तेजस महाजन खून प्रकरण | आमदार अमोल पाटील यांनी सभागृहात मांडली लक्षवेधी

July 8, 2025
Video | दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांमध्ये अनियमितता प्रकरणी चौकशीनंतर योग्य ती कारवाई – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

Video | दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत कामांमध्ये अनियमितता प्रकरणी चौकशीनंतर योग्य ती कारवाई – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

July 8, 2025
नर्मदा नदीचे 11 टीएमसी पाणी वापरासाठीची प्रक्रिया एक वर्षात पूर्ण करणार; जलसंपदा मंत्री गिरीश महाजन माहिती

नर्मदा नदीचे 11 टीएमसी पाणी वापरासाठीची प्रक्रिया एक वर्षात पूर्ण करणार; जलसंपदा मंत्री गिरीश महाजन माहिती

July 8, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page