• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Crime News : भडगाव तालुक्यातील बालिका हत्येप्रकरणातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

भडगाव तालुक्यातील बालिका हत्येप्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 10, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम, भडगाव
Crime News : भडगाव तालुक्यातील बालिका हत्येप्रकरणातील आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

आरोपी स्वप्निल पाटील

जळगाव, 10 ऑगस्ट : भडगाव तालुक्यातील बालिकेवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणाने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ –
भडगाव तालुक्यातील एका गावामधील सात वर्षीय चिमुकलीचे अपहरण व खून केल्याप्रकरणी स्वप्निल उर्फ सोन्या विनोद पाटील याला पुन्हा 11 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 30 जुलै रोजी सात वर्षीय चिमुकली ही बेपत्ता झाली होती. दोन दिवसांनी तिचा मृतदेह कडब्याखाली आढळून आला होता. चौकशीअंती स्वप्निल यानेच तिचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर मागच्या आठवड्यात त्याला अटक करण्यात आली होती.

बालिका हत्याप्रकरणातील आरोपीला अटक केल्यानंतर शुक्रवार, 4 ऑगस्ट रोजी भडगाव पोलिसांनी त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला 9 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. यादरम्यान त्याची विचारपुस केली असता त्याने सहकार्य केले नसून वेळ काढून नेली. त्यामुळे त्याला पुन्हा पोलिस कोठडीची मागणी भडगाव पोलिसांनी केली. त्यानंतर त्याला पुन्हा 11 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, बालिका हत्येप्रकरणी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सुरेंद्र काबरा यांनी काम पाहिले.

बालिका हत्याप्रकरण –
भडगाव तालुक्यातील एका गावातील 7 वर्षीय मुलगी रविवारी 30 रोजी सायंकाळी घरी मिळून आली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी तिच्या अपहरणाची तक्रार पोलीस ठाण्यात केली होती. यानंतर दोन दिवसांनी म्हणजे मंगळवारी 1 ऑगस्टला कुजलेल्या अवस्थेत या चिमुकलीचा मृतदेह त्यांच्या घराजवळील शेतकऱ्यांच्या कडबा कुट्टीत मिळून आला होता. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताच आरोप स्वप्निल पाटीलला ताब्यात घेतले होते. दरम्यान, आरोपीच्या पोलिस कोठडीत 11 ऑगस्ट पर्यंत म्हणजेच दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: crimejalgaon crimeबालिका हत्याप्रकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page