• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बदलापुरातील संतापजनक घटना, आंतरराष्ट्रीय जळगावात मानवाधिकार संघटनेचे जिल्हाधिकारी-पोलीस अधिक्षकांना निवेदन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 30, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
बदलापुरातील संतापजनक घटना, आंतरराष्ट्रीय जळगावात मानवाधिकार संघटनेचे जिल्हाधिकारी-पोलीस अधिक्षकांना निवेदन

जळगाव, 30 ऑगस्ट : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील नामांकित शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन चिमुरडींवर शाळेतला सफाई कर्मचारी अक्षय शिंदे या नराधमाने लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे संपुर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, या घटनेचा निषेध व्यक्त करत या नराधम आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध संघटन नियंत्रण नवी दिल्ली (रजि. भारत सरकार) संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते यांच्या आदेशाने तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकारी तसेच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवदेन देण्यात आले.

मानावधिकार संघटनेचे निवेदन –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः मानवाधिकार संघटनेचे निवदेन स्विकारत शासन स्तरावर सदर मागण्यांचा पाठपुराव करणार असल्याचे सांगितले. तसेच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी निवदेन स्विकारत संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने यांच्यासह जळगाव जिल्हा संघटनेतील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी समाजात घडणाऱ्या अत्याचाराच्या घटना संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी अशोत नखाते यांच्या लक्षात आणून दिल्या. दरम्यान, अशोक नखाते यांनी देखील आपल्या संघटनेच्या मागण्यांचा वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

यांची होती उपस्थिती –
यावेळी जळगाव जिल्हा सचिव हरी तेली, जळगाव जिल्हा महिला जनसंपर्क अधिकारी सारिका पाटील, जळगाव जिल्हा महिला संघटक नयना दुसाने, जळगाव जिल्हा महिला संघटक वैशाली बाविस्कर, जळगाव जिल्हा महिला जनसंपर्क अधिकारी सारिका पाटील, भुसावळ तालुका महिला जनसंपर्क अधिकारी सुरेखा तायडे आदी उपस्थित होते.

बदलापूर अत्याचार प्रकरण –
बदलापूरमध्ये एका शाळेत सफाई काम करणाऱ्या कामगाराने दोन चिमुरड्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली. यातील आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्यात आली. तसेच शाळा प्रशासनाने माफीनामा जाहीर केला असून मुख्याध्यापकांसह चौघांचे निलंबन करण्यात आले आहे. बदलापुरात चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतच अत्याचार करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेमुळे पालकांचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले. संतप्त नागरिकांनी एकत्र येत शाळेबाहेर आंदोलन सुरू केले. शेकडो पालक रस्त्यावर चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या घटनेचा राज्यभरातून विविध सामाजिक-राजकीय संघटनांकडून निषेध नोंदविण्यात आलाय.

हेही वाचा : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांचे पाचोरा-भडगाव मतदारसंघात होणार किर्तन, ‘असे’ आहे संपुर्ण नियोजन

बातमी शेअर करा !
Share
Tags: badlapur sexual assault casehuman rightinternational human rights organizationjalgaon collectorjalgaon newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page