• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

तलाठ्याने मागितली लाच अन् अडकला एसीबीच्या जाळ्यात, जामनेरातील प्रकरण नेमकं काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 8, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम, जामनेर, ताज्या बातम्या
तलाठ्याने मागितली लाच अन् अडकला एसीबीच्या जाळ्यात, जामनेरातील प्रकरण नेमकं काय?

जळगाव, 8 जानेवारी : जळगाव लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने जामनेरात मोठी कारवाई केली आहे. जमिनीच्या फेरफार नोंदी व 7/12 उताऱ्यावर नाव लावण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी जामनेर येथील तलाठ्यास वसीम राजु तडवी (वय २७)  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. याप्रकरणी राजु तडवी याच्यावर जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय? –

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,  जामनेर येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराने 16 डिसेंबर 2025 रोजी जामनेर शिवारातील बिनशेतीचे दोन प्लॉट कायमस्वरूपी खरेदी केले होते. या प्लॉटच्या खरेदीनंतर तक्रारदार व त्यांच्या पत्नीचे नाव अधिकार अभिलेखात तसेच 7/12 उताऱ्यावर नोंदवण्यासाठी तलाठी वसीम तडवी याने 5 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

4 हजार रूपयांची स्वीकारली लाच –

याबाबत तक्रारदाराने 7 जानेवारी 2026 रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता पंचांसमक्ष तलाठी वसीम तडवी याने फेरफार नोंदी करून देण्याच्या मोबदल्यात 5 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर 4 हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले.

एसीबीने पकडले रंगेहात –

त्यानुसार सापळा रचण्यात आला असता, काल 7 जानेवारी रोजी तक्रारदाराकडून 4 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी वसीम राजु तडवी याला एसबीने रंगेहात पकडले. याप्रकरणी त्याच्याविरोधात जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ. भुषण पाटील यांनी केली.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात ‘या’ दोन ठिकाणी स्थापन होणार “उमेद मॉल”, महिलांच्या उत्पन्नवाढीसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार बळकटी

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newsjalgaon acbjammer bribery casesuvarna khandesh livetalathi bribery case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page