• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

Jalgaon Airport : जळगाव विमानतळाची धावपट्टी पूर्णतः विकसित होणार, पर्यायी रस्ता बांधकामास मान्यता, साडेसहा कोटींची मंजूरी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 11, 2025
in जळगाव शहर, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Jalgaon Airport : जळगाव विमानतळाची धावपट्टी पूर्णतः विकसित होणार, पर्यायी रस्ता बांधकामास मान्यता, साडेसहा कोटींची मंजूरी

जळगाव विमानतळाची धावपट्टी पूर्णतः विकसित होणार, पर्यायी रस्ता बांधकामास मान्यता, साडेसहा कोटींची मंजूरी

जळगाव : जळगाव विमानतळाची धावपट्टी पूर्णतः विकसित करण्यासाठी नशिराबाद ते उमाळे हा रस्ता बंद करून पर्यायी मार्ग म्हणून प्रमुख जिल्हा मार्ग 109 चा वापर करण्यासाठी बांधकामास मान्यता देण्यात आली असून यासाठी 6 कोटी 60 लाख रुपयांची मान्यता देण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण बातमी –

जळगाव विमानतळाच्या सद्यस्थितीतील वापरत असलेल्या धावपट्टीच्या पूर्व भागात विमानतळाचे प्रस्तावित विस्तारीकरण करण्यासाठी जमीन संपादित करण्यात आली आहे. या संपादित क्षेत्रातील धावपट्टीच्या संरेखानामधून नशिराबाद ते उमाळे हा रस्ता जात आहे. मात्र, हा रस्ता वापरात असल्याने विमानतळाची धावपट्टी पूर्णतः विकासित करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही धावपट्टी पूर्णतः विकसित करण्यासाठी नशिराबाद ते उमाळे हा रस्ता बंद करून पर्यायी मार्ग म्हणून प्रमुख जिल्हा मार्ग 109 चा वापर करणे प्रस्तावित आहे.

हा जिल्हा प्रमुख मार्ग 109 चा साखळी क्र.13/000 ते 18/000 दरम्यान रूंदीकरण करणे, चिंचोली ते नाशिराबाद उमाळा रस्त्यापर्यंतचा वाहिवाट रस्ता देणे व वाहिवाट रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधणे इ. कामाकरिता 660.70 लक्ष रुपये इतक्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणेबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने शासनास सादर केला होता. हा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या शक्ती प्रदत्त समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता.

यानंतर शक्ती प्रदत्त समितीच्या 14 जानेवारी, 2025 रोजी संपन्न झालेल्या बैठकीत उक्त प्रस्तावास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात आली असून त्यानुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यास आता मान्यता देण्यात आली आहे.

काय आहे शासन निर्णय –

जळगाव विमानतळाची धावपट्टी पूर्णतः विकसित करण्यासाठी प्रस्तावित धावपट्टीच्या संरेखानामधून नशीरबाद ते उमाळे हा सद्या वापरत असलेल्या रस्ता बंद करून पर्यायी मार्ग म्हणून प्रमुख जिल्हा मार्ग 109 चे साखळी क्र.13/000 ते 18/000 दरम्यान रूंदीकरण करणे, चिंचोली ते नाशिराबाद उमाळा रस्त्यापर्यंतचा वाहिवाट रस्ता देणे व वाहिवाट रस्त्यावरील नाल्यावर पूल बांधणे इ. कामाकरिता 660.70 लक्ष रुपये खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात येत आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaonjalgaon airportjalgaon airport latest newsjalgaon airport news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page