जळगाव शहरात मागील आठवडाभरात विविध अपघाताच्या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील अपघातांच्या घटनेतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. या संपूर्ण विषयावर सुवर्ण खान्देश लाईव्हने जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची Exclusive मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अपघातात होणारे मुद्दे, त्याची कारणे, त्यावर उपाय या सर्व विषयावर त्यांनी सविस्तरपणे संवाद साधला.
हेही पाहा : मुक्त विद्यापीठात शिक्षण, शिपाई ते आता आर्मीत मोठा अधिकारी lieutenant ashok patil khandesh interview