• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 11, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

जळगाव, 11 मे: जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागात कार्यरत असलेल्या एकूण ९७ कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया आज सोमवार, ११ मे रोजी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात समुपदेशन पद्धतीने पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी प्रत्यक्ष समुपदेशन करून कर्मचाऱ्यांना पदस्थापना दिली.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधरी यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक व समन्वयात्मक पद्धतीने राबविण्यात आली. विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, विनंती तसेच आपसी बदल्या करण्यात आल्या.

समुपदेशनाने बदली –

यामध्ये पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील ७ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय तर २ कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. सहाय्यक लेखाधिकारी संवर्गातील १ प्रशासकीय व १ विनंती बदली करण्यात आली. कनिष्ठ लेखाधिकारी संवर्गातील १ कर्मचाऱ्याची विनंती बदली करण्यात आली. वरिष्ठ सहाय्यक लेखा संवर्गातील १ प्रशासकीय तर कनिष्ठ सहाय्यक लेखा संवर्गातील १ विनंती बदली करण्यात आली.

परिचर संवर्गातील १० कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. विस्तार अधिकारी (सांख्यिकी) संवर्गातील १ कर्मचाऱ्याची तसेच वाहन चालक संवर्गातील १ कर्मचाऱ्याची विनंती बदली करण्यात आली.

आरोग्य सेवक संवर्गातील ४ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, १४ कर्मचाऱ्यांच्या विनंती तर २ कर्मचाऱ्यांच्या आपसी बदल्या करण्यात आल्या. आरोग्य सेविका संवर्गातील २१ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, ११ कर्मचाऱ्यांच्या विनंती तर १ कर्मचाऱ्याची आपसी बदली करण्यात आली.

आरोग्य सहाय्यक संवर्गातील ६ पुरुष कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. आरोग्य सहाय्यक महिला संवर्गातील २ प्रशासकीय व ३ विनंती बदल्या करण्यात आल्या. आरोग्य पर्यवेक्षक संवर्गातील १ कर्मचाऱ्याची विनंती बदली करण्यात आली.

औषध निर्माण अधिकारी संवर्गातील २ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय तर ३ कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या. प्रयोगशाळा संवर्गातील १ कर्मचाऱ्याची प्रशासकीय बदली करण्यात आली.

जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागांतील एकूण ३९ कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, ५५ कर्मचाऱ्यांच्या विनंती तसेच ३ कर्मचाऱ्यांच्या आपसी बदल्या समुपदेशन प्रक्रियेद्वारे करण्यात आल्या.

हेही वाचा: ‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दोन ग्रामपंचायती देशात प्रथम, मिळणार 1 कोटी रुपयांचा पुरस्कार

बातमी शेअर करा !
Share
Tags: counselling for transferredemployees transferredjalgaon newsjalgaon zpmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

June 13, 2026
‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

‘महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख’; पावसाळी अधिवेशनात सादर होणार महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक

June 13, 2026
गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – मंत्री नरहरी झिरवाळ

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – मंत्री नरहरी झिरवाळ

June 13, 2026
जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

जळगाव विधान परिषद निवडणूक: रेश्मा काळे यांची माघार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या भेटीनंतर सुटला तिढा

June 13, 2026
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

June 12, 2026
‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

June 12, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page