• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘जळगाव ते छत्रपती संभाजीनगर अवघ्या 1 तासात पोहोचता येणार’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत ऐतिहासिक निर्णय

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 24, 2025
in महाराष्ट्र, जळगाव शहर, ताज्या बातम्या
'Jalgaon to Chhatrapati Sambhajinagar can be reached in just 1 hour', historic decision taken in the presence of Chief Minister Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari

‘जळगाव ते छत्रपती संभाजीनगर अवघ्या 1 तासात पोहोचता येणार’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत ऐतिहासिक निर्णय

नागपूर : जळगाव ते छत्रपती संभाजीनगर प्रवासाला नवे गतीशील वळण मिळाले आहे. आता जळगाव ते छत्रपती संभाजीनगरचा प्रवास अवघ्या 1 तासात पूर्ण होणार आहे.

नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. परवा 22 जून रोजी पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत जळगाव ते छत्रपती संभाजीनगरचा प्रवास अवघ्या १ तासात पूर्ण होईल, असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

औट्रम घाटातील बोगदा (टनल) आणि व्हायाडक्ट या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असून, यामध्ये पहिल्या टप्प्यात १२.७५ किमी लांबीच्या रस्त्याच्या बोगद्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अंदाजे २६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला औट्रम घाटातील प्रकल्प मार्गी लागणार असून, चाळीसगाव, खान्देश आणि मराठवाडा यांच्यासाठी हा एक क्रांतिकारी टप्पा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे ना केवळ अंतर कमी होईल, तर वाहतूक सुरळीत होऊन आर्थिक आणि सामाजिक विकासालाही चालना मिळणार आहे.

या बैठकीला मा. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार सौ. देवयानी फरांदे, आ. मंगेश चव्हाण यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या ऐतिहासिक निर्णयासाठी खासदार स्मिता वाघ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पक्षश्रेष्ठींचे आभार मानले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: Chhatrapati Sambhajinagardevendra fadnavisgirish mahajanjalgaonnitin gadkarismita wagh

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page