• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ZP CEO करिश्मा नायर यांचा अचानक दौरा अन् कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत कार्यालय बंद आढळलं; वाकोदमध्ये नेमकं काय घडलं?

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन रोखण्याचे आदेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 30, 2026
in जळगाव जिल्हा, जामनेर, ताज्या बातम्या
ZP CEO करिश्मा नायर यांचा अचानक दौरा अन् कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत कार्यालय बंद आढळलं; वाकोदमध्ये नेमकं काय घडलं?

जळगाव, 30 जुलै: जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी गुरुवार, दि. 30 जुलै रोजी जामनेर तालुक्याचा अचानक दौरा करून विविध शासकीय कार्यालये व संस्थांची पाहणी केली. यावेळी वाकोद ग्रामपंचायत कार्यालय कार्यालयीन वेळेत कुलूपबंद आढळून आल्याने संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन रोखण्याचे आदेश त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले.

देवपिंप्री येथील जिल्हा परिषद शाळेला भेट –

दौऱ्याची सुरुवात देवपिंप्री येथील जिल्हा परिषद शाळेच्या भेटीने झाली. शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. विशेषतः निपुण भारत अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या निपुण चाचणीबाबत विद्यार्थ्यांची प्रगती जाणून घेतली. विद्यार्थ्यांमध्ये मिसळत त्या थेट जमिनीवर बसल्या आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अध्ययन प्रक्रियेचा आढावा घेतला. त्यांच्या या सहज व विद्यार्थीकेंद्रित संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

वाकोदमधील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट –

त्यानंतर त्यांनी वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन स्वच्छता, औषधसाठा तसेच रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांची पाहणी केली. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा, आरोग्य सुविधा अधिक सक्षम कराव्यात तसेच ग्रामीण नागरिकांना वेळेवर दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत कार्यालय बंद आढळलं –

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी वाकोद ग्रामपंचायत कार्यालयास अचानक भेट दिली. मात्र कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत कार्यालय कुलूपबंद असल्याचे निदर्शनास आले. संबंधित ग्रामपंचायत अधिकारी अनुपस्थित असल्याचे आढळून आल्याने त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन रोखण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले. तसेच नागरिकांना कार्यालयीन वेळेत नियमित व दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याबाबत कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

VIDEO | जळगाव जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे नागरिकांना महत्वाचे आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: gram panchayat officejalgaon newsjalgaon zp ceo karishma nairsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

September 14, 2026
“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

September 14, 2026
Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशवासीयांना खास शुभेच्छा

September 14, 2026
Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

Crime News: तब्बल 40 दिवसांनी उलगडले 85 वर्षीय महिलेच्या अपहरण-खुनाचे गूढ; जळगाव LCB ने नेमका कसा लावला तपास?

September 14, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांचे पहाटे ‘कॉम्बिंग ऑपरेशन’, हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई

September 13, 2026
आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आमदार श्वेता महाले यांच्याबाबत वक्तव्य; आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

September 13, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page