• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Lasgaon Kirtan Saptah : लासगावात 2 फेब्रुवारीपासून किर्तन सप्ताहास होणार सुरूवात; ‘असे’ आहे संपुर्ण नियोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 28, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
Lasgaon Kirtan Saptah : लासगावात 2 फेब्रुवारीपासून किर्तन सप्ताहास होणार सुरूवात; ‘असे’ आहे संपुर्ण नियोजन

लासगाव (पाचोरा), 28 जानेवारी : पाचोरा तालुक्यातील लासगाव येथे परंपेनुसार अखंड किर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या किर्तन सप्ताहाचे हे 71 वे वर्ष असून येत्या 2 फेब्रुवारीपासून या किर्तन सप्ताहाची सुरूवात होणार आहे.

किर्तन सप्ताहाचे असे आहे नियोजन –
लासगावात 2 फेब्रुवारीपासून सुरू होणारा हा किर्तन सप्ताह 9 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. सकाळी 5 ते 6 काकडा भजन तसेच संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ आणि रात्री साडे आठ ते साडे दहा वाजेच्या दरम्यान किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

यासोबतच, सप्ताहाच्या निमित्त गावात दिंडी सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, लासगावातील विठ्ठल रूखमाई मंदिर परिसरात किर्तनाचा कार्यक्रम पार पडणार असून या किर्तन सप्ताहास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

कोणत्या किर्तनकारांचे होणार किर्तन? –
गुरूवार, 2 फेब्रवारी 2026 – हभप पंडित महाराज बांबरूड राणीचे मोहाडीकर
शुक्रवार, 3 फेब्रवारी 2026 – हभप शुभम महाराज मंदानेकर
शनिवार, 4 फेब्रवारी 2026 – हभप दिनेश महाराज कांचनपुरकर
रविवार, 5 फेब्रवारी 2026 – हभप राजेंद्र महाराज केकतनिंभोरा
सोमवार, 6 फेब्रवारी 2026 – हभप बाबा रविदास महाराज वरसाडेकर
मंगळवार, 7 फेब्रवारी 2026 – हभप जितेश महाराज म्हसावदकर
बुधवार, 8 फेब्रुवारी 2026 – हभप मच्छिंद्र महाराज वाडीभोकर
गुरूवार, 9 फेब्रुवारी 2026 या दिवशी हभप सुर्यभान महाराज शेडगावकर यांचे यांचे काल्याचे किर्तन सकाळी 9 ते 11 दरम्यान होईल.

हेही वाचा : पोलीस पाटील ग्रामीण भागातील पोलीस यंत्रणेचा कणा; त्यांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावावे –पालकमंत्री जयकुमार रावल

बातमी शेअर करा !
Share
Tags: kirtan saptahlasgaon kirtan saptahmarathi newspachora taluka newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजच्या निकालात तीन राज्यांत भाजपची सत्ता; तमिळनाडूत विजय थलपती ठरला किंगमेकर; 5 राज्यांचे निकाल निकालाची A to Z अपडेट

आजच्या निकालात तीन राज्यांत भाजपची सत्ता; तमिळनाडूत विजय थलपती ठरला किंगमेकर; 5 राज्यांचे निकाल निकालाची A to Z अपडेट

May 4, 2026
Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

Election Results 2026: देशातील 5 राज्यांसह बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा आज निकाल, मतमोजणीला सुरूवात

May 4, 2026
नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

May 4, 2026
VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

VIDEO | मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना; पाचोरा-भडगाव मतदारसंघातील पहाण येथे जळगाव जिल्ह्यातील पहिल्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

May 3, 2026
माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

माउंट आबू राष्ट्रीय मीडिया संमेलनाचा शुभारंभ: ‘वैश्विक शांततेची गरज – मीडियाची भूमिका’ या विषयावर चर्चा

May 3, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 22 | संस्थात्मक आठवणी : सचिन तेंडुलकर आणि लोकभवन

May 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page