• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Murder in Jalgaon : जळगावात तरूणाची हत्या, जुन्या वादातून घडली जिल्ह्याला हादरवणारी घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 23, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Murder in Jalgaon : जळगावात तरूणाची हत्या, जुन्या वादातून घडली जिल्ह्याला हादरवणारी घटना

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जळगाव, 23 मे : राज्यात एककीकडे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताच जळगाव जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. जळगाव शहरात . जुन्या वादातून तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या केल्याची घटना काल रात्री 10.45 वाजेच्या सुमारास घडली. किशोर अशोक सोनवणे (वय 33, रा. कोळी पेठ जळगाव) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण घटना? –
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात किशोर अशोक सोनवणे या तरुणाचा जुन्या वादातून निघृणपणे हत्या करण्यात आली. दरम्यान, हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी एकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणातील इतर मारेकरी फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

धारदार शस्त्राने हत्या –
किशोर सोनवणे हा रात्री कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानु येथे जेवणासाठी गेला असता त्याच्यावर पाळत ठेवलेल्या इतर तरुणांना संशयित आरोपींनी हॉटेलात बोलावून घेतले. हॉटेलमध्ये किशोर सोनवणे याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. दरम्यान हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

संशयित आरोपी ताब्यात –
याप्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याचे समजते.

हेही वाचा : सामनेरच्या तरुणाची गरुडझेप! UPSC परीक्षेत मिळवलं मोठं यश; वाचा, कुणालची प्रेरणादायी कहाणी

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon crimejalgaon murderkishor sonawanemurder in jalgaon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रावेरच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या; पीक विमा, वेदर स्टेशन व पंचनाम्याबाबत आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे मागणी

रावेरच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या; पीक विमा, वेदर स्टेशन व पंचनाम्याबाबत आमदार अमोल जावळे यांची मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे मागणी

June 9, 2026
बळीराजासाठी आनंदाची बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन, पुढील 48 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

बळीराजासाठी आनंदाची बातमी! राज्यात मान्सूनचे आगमन, पुढील 48 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

June 6, 2026
खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान – जिल्हाधिकारी रोहन घुगे

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान – जिल्हाधिकारी रोहन घुगे

June 6, 2026
VIDEO | वाढदिवसानिमित्त पाळधीत सभा; जळगावातील बंडखोरीवर मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य, म्हणाले की, “माझा बॉस ठाण्यात बसला आहे….!”

VIDEO | वाढदिवसानिमित्त पाळधीत सभा; जळगावातील बंडखोरीवर मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य, म्हणाले की, “माझा बॉस ठाण्यात बसला आहे….!”

June 6, 2026
दुर्गम आदिवासी भागात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा मुक्काम; ग्रामस्थांशी थेट संवाद साधत समस्या निराकरणासाठी तातडीच्या उपाययोजना

दुर्गम आदिवासी भागात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा मुक्काम; ग्रामस्थांशी थेट संवाद साधत समस्या निराकरणासाठी तातडीच्या उपाययोजना

June 6, 2026
जामनेरमध्ये बोगस बियाण्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल

जामनेरमध्ये बोगस बियाण्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई; HTBT कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त, चौघांविरोधात गुन्हा दाखल

June 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page