• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

IAS दाम्पत्याच्या मुलीने मंत्रालयासमोरच्या इमारतीवरून उडी घेत केली आत्महत्या, काय आहे संपुर्ण बातमी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 3, 2024
in महाराष्ट्र, क्राईम, ताज्या बातम्या
IAS दाम्पत्याच्या मुलीने मंत्रालयासमोरच्या इमारतीवरून उडी घेत केली आत्महत्या, काय आहे संपुर्ण बातमी?

मुंबई, 3 जून : लोकसभा निवडणुकीच्या निकाला अवघे काही तास उरले असतानाच मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने मंत्रालयासमोरील इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची खळबळजन घटना मुंबईत घडली. या मुलीचे नाव लिपी रस्तोगी (वय 27) असून रूग्णालयात दाखल करण्यापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, आयएएस अधिकारी विकास आणि राधिक रस्तोगी यांच्या मुलीने आत्महत्या केली. विकास रस्तोगी हे सध्या उच्च आणि तंत्रशिक्षण या विभागाचे सचिव आहेत. विकास रस्तोगी१९९७ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची या इमारतीमध्ये हे आयएएस दाम्पत्य राहते. दरम्यान, रस्तोगी दाम्पत्याची मुलगी लिपीने राहत्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली.

लिपी रस्तोगी होती नैराश्यात?-
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत मुलगी हरियाणातील सोनिपत येथे एलएलबीचे शिक्षण घेत होती. लिपी रस्तोगी ही अभ्यासात तितकीशी पुढे नव्हती आणि त्यामुळे ती नैराश्यात होती. आई-वडील इतके मोठे अधिकारी असून आपण त्यासाठी पात्र आहोत की नाही? अशी भीती लिपी रस्तोगीला सतावत होती. त्यातूनच तिने आयुष्य संपवल्याची चर्चा सुरू असल्याचे समजते.

दरम्यान, तिने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये तिने आपल्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरलेले नाही, असे लिहिल्याचे समजते. यानंतर कफ परेड पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

हेही वाचा :  प्रिया अन् दिव्याने शिरसोलीच्या तरुणाला लावला 5 लाखांचा चुना, नेमकं प्रकरण काय? 

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias radhika rastogiias vikas rastogilipi rastogilipi rastogi suicide newsmumbai

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ आणि मोबाईल ॲपचे उद्घाटन, नेमकं काय आहे ‘हे’ अ‍ॅप?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘दिव्यांग सहाय्यक पोर्टल’ आणि मोबाईल ॲपचे उद्घाटन, नेमकं काय आहे ‘हे’ अ‍ॅप?

February 23, 2026
जनसामान्यांना दिलासा देणारा आणि आर्थिक शिस्त राखणारा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जनसामान्यांना दिलासा देणारा आणि आर्थिक शिस्त राखणारा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 23, 2026
कृषी विभागाचे ट्रेसर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे, सरचिटणीस पदी सिद्धार्थ पवार व कोषाध्यक्ष पदी यशवंत जडे यांची निवड

कृषी विभागाचे ट्रेसर्स असोसिएशन संघटनेच्या राज्याच्या अध्यक्षपदी व्यंकटेश हालिंगे, सरचिटणीस पदी सिद्धार्थ पवार व कोषाध्यक्ष पदी यशवंत जडे यांची निवड

February 22, 2026
भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या आंदोलनाचा निषेध! काँग्रेसने माफी मागावी; युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांची मागणी

भारताच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणाऱ्या आंदोलनाचा निषेध! काँग्रेसने माफी मागावी; युवासेना जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांची मागणी

February 22, 2026
भुसावळमधील अंतर्नाद प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीनिमित्त महावकृत्व स्पर्धेचे आयोजन; 379 स्पर्धकांनी नोंदविला सहभाग

भुसावळमधील अंतर्नाद प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीनिमित्त महावकृत्व स्पर्धेचे आयोजन; 379 स्पर्धकांनी नोंदविला सहभाग

February 22, 2026
गोवा सरकारकडून सहाय्यक राज्य कर अधिकारी व राज्य कर निरीक्षकांची राज्य सेवेत नियुक्ती

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून नोकरीच्या ऑफर लेटर्सचे वितरण

February 22, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page