• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव : येत्या 3 जुलैला जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन; वाचा, सविस्तर माहिती…

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 28, 2023
in जळगाव जिल्हा
जळगाव : येत्या 3 जुलैला जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन; वाचा, सविस्तर माहिती…

प्रतिकात्मक फोटो

जळगाव, 28 जून : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार जुलै महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन येत्या सोमवारी 3 जुलै 2023 रोजी करण्यात आले आहे. या लोकशाही दिनाचे आयोजन आहे सकाळी 11 वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

तरी जिल्ह्यातील नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशाच वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newslokshahi dinlokshahi din date jalgaonlokshahi din july 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपघातानंतर आर्थिक संकट; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार, 100 वर्षीय वृद्धेला अवघ्या 24 तासांत आर्थिक सहाय्य मंजूर

अपघातानंतर आर्थिक संकट; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार, 100 वर्षीय वृद्धेला अवघ्या 24 तासांत आर्थिक सहाय्य मंजूर

July 2, 2026
केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून यंदाही ‘विशेष आषाढी रेल्वे’; वारकऱ्यांना पंढरपूरचा मोफत प्रवास

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या पुढाकारातून यंदाही ‘विशेष आषाढी रेल्वे’; वारकऱ्यांना पंढरपूरचा मोफत प्रवास

July 2, 2026
आरोग्य विभागातील पाच हजार पदभरतीला गती; सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची मोठी माहिती

आरोग्य विभागातील पाच हजार पदभरतीला गती; सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची मोठी माहिती

July 2, 2026
VIDEO | त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शनातील गैरप्रकार व सुरक्षा रक्षक-भाविक वाद प्रकरण; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शनातील गैरप्रकार व सुरक्षा रक्षक-भाविक वाद प्रकरण; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली महत्वाची माहिती

July 2, 2026
वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे – गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे – गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

July 2, 2026
Rain Update: मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस; राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

Rain Update: मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस; राज्यात पुढील पाच दिवस पावसाचे; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

July 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page