• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home करिअर

तरूणांसाठी खूशखबर! रेल्वेत 32 हजार 438 जागांसाठी मेगाभरती; सविस्तर बातमी वाचा एका क्लिकवर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 24, 2024
in करिअर, ताज्या बातम्या, देश-विदेश, महाराष्ट्र
तरूणांसाठी खूशखबर! रेल्वेत 32 हजार 438 जागांसाठी मेगाभरती; सविस्तर बातमी वाचा एका क्लिकवर

नवी दिल्ली, 24 डिसेंबर : वाढती बेरोजगारीमुळे वाढत असलेली स्पर्धा यामुळे तरूण नेहमीच एका चांगल्या नोकरीच्या शोधात असतात. अशा तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वे भरती बोर्डाने पुन्हा एकदा पदभरती जाहीर केली आहे. रेल्वेकडून एक पत्रक जारी करण्यात आले असून वर्ग चारमधील विविध संवर्गातील 32 हजार 438 पदांवर भरती केली जाणार आहे.

रेल्वेत मेगाभरती –
भारतीय रेल्वे बोर्डाकडून एक पत्रक जारी करण्यात आला असून वर्ग चारमधील विविध संवर्गातील 32 हजार 438 पदांवर भरती केली जाणार आहे. रेल्वे भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 23 जानेवारीपासून ऑनलाईन सुविध देण्यात आलेली आहे. 23 जानेवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. दरम्यान, या भरतीसाठी काही कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे. ही कागदपत्रे उमेदवारांनी आत्ताच गोळा करुन ठेवावी, असे अवाहन प्रशासनाने केले आहे. रेल्वे भरतीची जाहिरात उमेदवार हे रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरही पाहू शकणार आहेत.

अर्ज कधी दाखल करता येणार? –
जाहिरातीची तारीख- 28 डिसेंबर 2024
अर्जाची तारीख- 23 जानेवारी 2025
अर्ज दाखल करणे आणि फी भरणे- 22 फेब्रुवारी 2025
दरम्यान, परिक्षेसाठी हॉल तिकीट हे परीक्षेच्या पूर्वी मिळणार असून यामध्ये परीक्षेची तारीख यधावकाश जाहीर होणार आहे.

भरतीसाठी पात्रता –
रेल्वे विभागात वर्ग चारमध्ये पोस्ट मिळवण्यासाठी उमेदवार केवळ दहावी पास असणे आवश्यक आहे. दहावी किंवा एनसीव्हीटीमधून एनएसी प्रमाणपत्र आवश्यक असून 1 जुलै 2025 पर्यंत 18 ते 36 वर्षांच्या दरम्यान वय असलेले उमेदवार या रेल्वे भरतीसाठी अर्ज करु शकतात. तसेच ग्रुप-डी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना जनरल आणि ओबीसी उमेदवारांना 500 रुपये (सीबीटीमध्ये सहभागी झाल्यास 400 रुपये परत दिले जातील) आणि एससी/एसटी/ईबीसी/महिला/ट्रान्सजेंडर वर्गासाठी 250 रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे.

अशी असेल परिक्षा पद्धती –
रेल्वे भरतीत ग्रुप डीमध्ये अर्ज दाखल केल्यानंतर एकूण 100 गुणांची परिक्षा होणार आहे. यामध्ये सामान्य विज्ञान: 25 प्रश्न, गणित: 25 प्रश्न, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क: 30 प्रश्न, सामान्य जागरूकता: 20 प्रश्न असणार आहेत. तसेच चुकीच्या उत्तरांसाठी 1/3 गुण वजा करून (बरोबर उत्तरांसाठी +1) गुण दिले जातील.

हेही पाहा : Mla Ram Bhadane : ’32 वर्षांचा तरुण पहिल्यांदाच विधानसभेत’, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणेंची मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: job newsrailway group d bharti 2025railway recruitment boardrrbrrb group d recruitmentrrb group d recruitment 2025suvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सध्या बांधकाम कामगार नोंदणीसाठीची वेबसाइट बंद; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले ‘हे’ आवाहन 

सध्या बांधकाम कामगार नोंदणीसाठीची वेबसाइट बंद; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले ‘हे’ आवाहन 

June 18, 2025
Rain Update : गुजरातमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

Rain Update : गुजरातमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

June 18, 2025
Video | एरंडोलमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या, नरबळीचा आरोप; जळगावचे एसपींनी दिली महत्वाची माहिती

Video | एरंडोलमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या, नरबळीचा आरोप; जळगावचे एसपींनी दिली महत्वाची माहिती

June 18, 2025
‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

June 17, 2025
आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

June 17, 2025
जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page