• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चोपडा

चोपडा तालुक्यातील पुनगाव विकास सोसायटीत चेअरमनपदी मगन बाविस्कर; व्हाय. चेअरमनपदी गोकुळ सपकाळे यांची बिनविरोध निवड

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 29, 2025
in चोपडा, ताज्या बातम्या
चोपडा तालुक्यातील पुनगाव विकास सोसायटीत चेअरमनपदी मगन बाविस्कर; व्हाय. चेअरमनपदी गोकुळ सपकाळे यांची बिनविरोध निवड

मिलिंद वाणी, प्रतिनिधी

चोपडा, 29 एप्रिल : जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अनुचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा भाजप कार्यकर्ते मगन बाविस्कर यांची पुनगांव विकास सोसायटी चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. यासोबतच व्हाईस चेअरमनपदी गोकुळ सपकाळे यांची वर्णी लागली आहे. त्यांच्यासोबतच जवळपास 11 सदस्य निवडून आले आहेत.

पुनगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडीत विरोधी पॅनलचा दणदणीत प्रभाव करत मगन बाविस्कर सरांच्या पॅनेलने एकतर्फी सत्ता काबीज केली आहे. जवळपास 11 सदस्य निवडून आले असून त्यात किशोर बाविस्कर, जनार्दन दादा बाविस्कर, संजय बाविस्कर, निवृत्ती बाविस्कर, छगन सोनवणे, गोकूळ सोनवणे, साहेबराव बाविस्कर, संजय बाविस्कर, मंगलाबाई संतोष बाविस्कर, कस्तुराबाई गोविंदा बाविस्कर यांचा समावेश आहे.

नवनिर्वाचित चेअरमन मगन बाविस्कर यांचे घराण्याची राजकीय कारकीर्द जोमात असून त्यांचे वडील मुरलीधर बाविस्कर हे देखील भाजपाचे खंदे कार्यकर्ते असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती आहेत तर त्यांचे भाऊ किशोर बाविस्कर हे देखील पुनगावचे सरपंच आहेत. मगन बाविस्कर हे सन 1998 पासून भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते असून गावागावात भाजप कणखर करण्यासाठी त्यांनी आपली कस पणाला लावली आहे. त्यांच्या विजयाबद्दल तालुक्याभरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

हेही पाहा : पुण्याची ऋतुजा NDA च्या परिक्षेत देशात पहिली; परिक्षेच्या तयारीबाबत सांगितली अभ्यासपूर्ण माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: chopda taluka latest newspungaon vikas societysuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

June 17, 2025
आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

June 17, 2025
जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

June 16, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page