• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

Mahakumbh Mela 2024 : प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला आजपासून सुरुवात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 13, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या
Mahakumbh Mela 2024 : प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला आजपासून सुरुवात

प्रयागराज, 13 जानेवारी : प्रयागराजमध्ये आजपासून महाकुंभमेळ्याला सुरुवात होणार असून पौष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज सोमवारी पहाटे 05: 03 मिनिटांनी महा कुंभाच्या पहिले शाही स्नानाला सुरूवात झाली आहे. तसेच उद्या दुसऱ्या दिवशी 14 जानेवारीला म्हणजे मकर संक्रांतीला दुसरे शाही स्नान असणार आहे.

45 दिवस चालणार कुंभमेळा –
प्रयागराजमधील कुंभमेळ्यात 29 जानेवारी मौनी अमावस्या, 3 फेब्रुवारी वसंत पंचमी, 12 फेब्रुवारी माघ पौर्णिमा आणि अखेर 26 फेब्रुवारी महाशिवरात्री यादिवशी शाही स्नान केले जाणार आहे. दरम्यान, महाकुंभ मेळ्यासाठी देशविदेशांतून असंख्य साधुसंत आले असून हा कुंभमेळा 13 जानेवारीपासून सुरू होत असून 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. प्रयागराजमध्ये 45 दिवस चालणाऱ्या कुंभमेळ्याची सुरुवात आज स्नान करुन झाली आहे.

प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा पवित्र संगम आहे. यामुळे लाखो भाविक देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करण्यासाठी या मेळ्याला उपस्थित राहतील. अशातच भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने उत्तर प्रदेश राज्य सरकारने भाविकांसाठी ई-पासची सुविधा आणली आहे.

वेगवेगळ्या श्रेणीतील हे पास एकूण 6 रंगांचे असतील. ई-पासची ही सुविधा व्हीव्हीआयपी लोक, मीडिया, पोलिस आणि अत्यावश्यक सेवांसाठी जारी करण्यात आली आहे. ई-पास बुक करण्यासाठी प्रथम सरकारने जारी केलेल्या https://epass.kumbh25.in/ वरून तुम्ही बुकींग करू शकणार आहेत. दरम्यान, हे संकेतस्थळ अजून सुरू झाले नसून लवकरच येथून बुकिंग करता येणार आहे.

हेही वाचा : ताप्तीगंगा एक्स्प्रेसवर दगडफेक, एसी कोचची काच फुटली, जळगावातील घटना, नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: mahakumbh melamahakumbh mela 2024mahakumbh mela latest newsmarathi newsprayagrajprayagraj mahakumbh melasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page