जळगाव – संपूर्ण महाराष्ट्रासाठी आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर आज 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि अवघ्या काही तासात निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. एकूण 288 मतदारसंघात 4 हजार 140 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले. आता, राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली असून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये निकालाची धाकधूक वाढली आहे.
Live Updates :
पाचोरा –
– किशोर पाटील – 9578
– वैशाली सूर्यवंशी – 3624
– अमोल शिंदे – 4096
एरंडोल मतदारसंघ –
डॉ. सतिश पाटील – 1314
अमोल पाटील – 4927
भगवान महाजन – 3528
ए. टी. पाटील – 48
पाचोरा –
– दुसऱ्या फेरीनंतर आमदार किशोर पाटील 2414 मतांनी आघाडीवर
दुसरी फेरी
– किशोर पाटील – 4593
– वैशाली सूर्यवंशी – 2140
– अमोल शिंदे – 2179
जळगाव ग्रामीण –
गुलाबराव पाटील – 5485
गुलाबराव देवकर – 2861