• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

महाराष्ट्राच्या शेतकरीपुत्रांचे लंडनमध्ये उपोषण, पाहा VIDEO

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 20, 2023
in देश-विदेश
महाराष्ट्राच्या शेतकरीपुत्रांचे लंडनमध्ये उपोषण, पाहा VIDEO

लंडन, 20 मार्च : शेतकरी साहेबराव करपे आणि कुटुंबीयांनी 19 मार्च 1986 रोजी आत्महत्या केली होती. ही राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या होती. या अनुषंगाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांविषयी संवेदना व्यक्त करण्यासाठी एक दिवसीय अन्नत्याग महाराष्ट्रात केला गेला. याच पार्श्वभूमीवर काल शेतकरीपुत्र, चेवेनिंग स्कॉलर डॉ. ऋषीकेश आंधळकर आणि ॲड. दीपक चटप यांनी सातासमुद्रापार लंडन येथे एकदिवसीय अन्नत्याग केला. यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडनलगत असलेल्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर त्यांनी उपोषण करत शेतकरी आत्महत्येबाबत सहवेदना व्यक्त केली.

मूळात शेतकरी परिवारात वाढलेले अ‍ॅड.. दीपक चटप हे चंद्रपुर जिल्ह्यातील आहे. पाथ या कृतीयुक्त कार्यक्रमाच्या माध्यमातून दुर्गम भागातील शेतकरी, कामगार, आदिवासी आदींच्या प्रश्नांना रचनात्मक मार्गाने वाचा फोडण्याचे काम ते करत आहे. त्याचबरोबर डॉ. ऋषीकेश आंधळकर यांनी इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्चला वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले आहे.

या कामाची दखल घेत यंदा दोघांनाही ब्रिटिश सरकारने 45 लाखांची चेवेनिंग शिष्यवृत्ती मिळाली. या माध्यमातून सध्या लंडन येथे त्यांचे उच्चशिक्षण सुरू आहे. याच अनुषंगाने या दोन स्कॉलर्सचे लंडन येथील एक दिवसीय उपोषण महत्वाचे ठरले. काल 19 मार्चला लंडन येथे डॉ. ऋषीकेश आंधळकर आणि अ‍ॅड. दिपक चटप यांनी ‘एक दिवस शेतकऱ्यांसाठी’, शेतकऱ्यांसाठी सहवेदना म्हणून अन्नत्याग केला.

2017 पासून दर वर्षी शेतकरी आत्महत्या सहवेदना जपत उपोषण, उपवास किंवा अंन्नत्याग केला जातो. या वर्षी विविध शेतकरी संघटनांसह अनेक स्थानिक संस्था व संघटना या उपवास आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
सिलिंग कायदा, आवश्यक वस्तु कायदा, भूमी अधिग्रहण कायदा आदी शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावे, कृषी न्यायाधिकरणाची निर्मिती व्हावी आणि शेतमालाला रास्त भाव देणारी यंत्रणा उभी झाल्याशिवाय आत्महत्या थांबणार नाही. प्रत्येक जीव महत्वाचा असुन नागरिक म्हणून शेतकऱ्यांविषयी संवेदना जपाव्या आणि धोरणात्मक बदल करण्यासाठी पाऊले शासनाने उचलली पाहिजे, असे मत यावेळी अ‍ॅड. दीपक यांनी मांडले.

तर राज्यात विविध भागात किसानपुत्रांनी सहभाग घेतला, अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांनी दिली. दरम्यान, दोन स्कॉलर्सने लंडन येथे केलेल्या उपोषणाने आंदोलनाची अधिक चर्चा झाली.

बातमी शेअर करा !
Share
Tags: chevening scholarfarmer suicidelondonmaharashtra chevening scholar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page