• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

MahaTransco Bharti 2025: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी निघालीय भरती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 17, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
MahaTransco Bharti 2025: महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी निघालीय भरती

मुंबई, 17 एप्रिल : पूर्वीच्या ‘महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ’ या संस्थेची पुनर्रचना करण्यात आल्यानंतर जून 2005 मध्ये ‘महापारेषण’ कंपनी अस्तित्वात आली. विजेच्या निर्मिती स्थानापासून ते वितरण केंद्रापर्यंत वीज पोहोचविण्याची म्हणजेच विजेचे पारेषण करण्याची जबाबदारी महापारेषण कंपनीवर असते. दरम्यान, या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून विविध पदांसाठी 493 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

‘या’ पदांसाठी भरती –
1. कार्यकारी अभियंता (Civil) – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) B.E/BTech (Civil) (ii) 09 वर्षे अनुभव

2. अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) – 18 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) B.E/BTech (Civil) (ii) 07 वर्षे अनुभव

3. उपकार्यकारी अभियंता (Civil) – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) B.E/BTech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव

4. सहाय्यक अभियंता (Civil) – 134 जागा
शैक्षणिक पात्रता – B.E/BTech (Civil)

5. सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) CA / ICWA (ii) 08 वर्षे अनुभव

6. वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) CA / ICWA (ii) 05 वर्षे अनुभव

7. व्यवस्थापक (F&A) – 06 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) CA / ICWA (ii) 01 वर्ष अनुभव

8. उपव्यवस्थापक (F&A) – 25 जागा
शैक्षणिक पात्रता – Inter CA / ICWA + 01 वर्ष अनुभव किंवा MBA (Finance)/M.Com + 03 वर्षे अनुभव

9. उच्च श्रेणी लिपिक (F&A) – 37 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) B.Com (ii) निमस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण (iii) MS-CIT

10. निम्न श्रेणी लिपिक (F&A) – 260 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) B.Com (ii) MS-CIT

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत निघालेल्या नोकरभरतीचे ठिकाण हे संपुर्ण महाराष्ट्रभर असणार आहे. तसेच 2 मे 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असून मे किंवा जून महिन्यात लेखी परीक्षा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे –
https://ibpsonline.ibps.in/msetclmar25/

हेही वाचा : बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षीय बालिका ठार; यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारातील घटना

बातमी शेअर करा !
Share
Tags: job opportunitymaha transcomaha transco bharti 2025maharashtra state electricity transmission companysuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page