• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

पारोळा येथील डॉ. महेश पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 2, 2024
in पारोळा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
पारोळा येथील डॉ. महेश पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

संदीप पाटील, प्रतिनिधी

पारोळा/जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून पक्ष संघटनेच्या बांधणीसाठी नियुक्त्या करण्यात येत आहेत. दरम्यान, पारोळा येथील डॉ. महेश पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाच्या डॉक्टर सेलच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

डॉक्टर सेलच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड –
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या मान्यतेनुसार, डॉ. महेश पवार यांची डॉक्टर सेलच्या जळगाव जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना मुंबईत नियुक्तीपत्र देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- अजित पवार गट, डॉक्टर्र सेल बळकट करण्यासाठी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपली सहकार्य राहील, असे मला विश्वास आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर सेलच्या प्रदेश कार्याध्याक्षांनी दिलेल्या नियुक्तीपत्रात नमूद केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत वैद्यकीय क्षेत्रातील माझ्या डॉक्टर बांधवांना, वैद्यकीय क्षेत्रातील बंधू-भगिनीना सर्वतोपरी सहकार्य आणि न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याची भावना डॉ. महेश पवार यांनी त्यांच्या नियुक्तीनंतर व्यक्त केली आहे.

हेही वाचा : ‘संघावर बोलण्याची राऊतांची पात्रता आहे का?’, मंत्री गिरीश महाजन कडाडले, नेमकं काय म्हणाले? 

बातमी शेअर करा !
Share
Tags: dcm ajit pawardoctor cell ncpdr mahesh pawarncp ajit dada groupparola news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

August 2, 2026
लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

August 2, 2026
VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page