• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Maratha Reservation : मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण मागे, शिष्टमंडळाच्या भेटीत नेमंक काय घडलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 2, 2023
in ताज्या बातम्या, ब्रेकिंग, महाराष्ट्र
Maratha Reservation : मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण मागे, शिष्टमंडळाच्या भेटीत नेमंक काय घडलं?

अंतरावली (जालना), 2 नोव्हेंबर : मराठा आरक्षणासाठी मागील 9 दिवसांपासून सुरु असलेले आमरण उपोषण मनोज जरांगे यांनी अखेर स्थगित केले आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ देण्याची तयारी दर्शवली. जरांगे यांनी त्यांचं दुसऱ्या टप्प्यातील उपोषण अखेर मागे घेतले आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने आज अंतरवली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे यांनी मराठाआरक्षणासंदर्भात अंतिम तोडगा काढण्यासाठी 2 जानेवारीपर्यंतचा म्हणजेच 2 महिन्यांचा वेळ सरकारला दिला आहे.

सरकारला दिली अंतिम मुदत –
मराठा आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील गेल्या 9 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालवत चालली होती. दरम्यान, राज्य सरकारच्या शिष्ट मंडळाने आज मनोज जरांगे यांची भेट प्रदीर्घ काळ चर्चा केली आणि मराठा आरक्षण देण्यासाठी वेळ मागितला. यावेळी जरांगे यांनी सरकारला 2 महिन्यांचा वेळ दिला. तसेच सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असाल तर सरकारला वेळ देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष अधिवेशन बोलवण्याची तयारी –
मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषण स्थळी माजी मंत्री बच्चू कडू यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा केली होती. मात्र, जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिले. दरम्यान, आज मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ जालन्यात गेले. त्यावेळी शिष्टमंडळाने या प्रश्नी घाई गडबड न करता टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रश्नी 8 डिसेंबर रोजी विशेष अधिवेशन घेणार असल्याचेही आश्वासन दिले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: manoj jarangemaratha andolanmaratha arakshanmaratha reservationmaratha samaj andolan

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News : पाचोरा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

Pachora News : पाचोरा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

June 22, 2025
Breaking! सर्पदंशाने 13 वर्षीय बालिकेचा मृत्यू; पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील  दुर्दैवी घटना

Breaking! सर्पदंशाने 13 वर्षीय बालिकेचा मृत्यू; पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील दुर्दैवी घटना

June 21, 2025
आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 : भुसावळात रेल्वेचे मैदान झाले योगमय; मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती, पाहा Photos

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 : भुसावळात रेल्वेचे मैदान झाले योगमय; मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती, पाहा Photos

June 21, 2025
चोपडा तालुक्यात विनापरवाना कृषि सेवा केंद्रावर छापा; अनधिकृत खत व बियाणे साठा जप्त

चोपडा तालुक्यात विनापरवाना कृषि सेवा केंद्रावर छापा; अनधिकृत खत व बियाणे साठा जप्त

June 21, 2025
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धि’  राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धि’  राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

June 21, 2025
Video | “मी संघाच्या कार्यक्रमाला आलो!” मुख्यमंत्र्यांच्या धरणगाव दौऱ्यात एकनाथ खडसेंची उपस्थिती, कार्यक्रमानंतर काय म्हणाले?

Video | “मी संघाच्या कार्यक्रमाला आलो!” मुख्यमंत्र्यांच्या धरणगाव दौऱ्यात एकनाथ खडसेंची उपस्थिती, कार्यक्रमानंतर काय म्हणाले?

June 20, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page