• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

पुणे हादरले! गर्भपात करताना विवाहित प्रेयसीचा मृत्यू; आईच्या मृतदेहासह दोन्ही मुलांनाही नदीत फेकले

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 22, 2024
in क्राईम, महाराष्ट्र
पुणे हादरले! गर्भपात करताना विवाहित प्रेयसीचा मृत्यू; आईच्या मृतदेहासह दोन्ही मुलांनाही नदीत फेकले

पुणे, 22 जुलै : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच पुण्यातून हादरवणारी घटना समोर आली आहे. पुणे येथे विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या प्रेयसीचा गर्भपात करताना मृत्यू झाल्याने प्रियकराने तिचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, आईचा मृतदेह पाहून तिचे दोन्ही मुले रडायला लागल्यानंतर आरोपी प्रियकराने आपल्या मित्रासह मृत महिलेच्या दोन्ही मुलांनाही नदीत फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं? –
मिळालेल्या माहितीनुसार, गजेंद्र दगडखैर आणि मृत महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. काही दिवसाने महिला गर्भवती राहिली होती. आरोपीने महिलेला गर्भपात करण्यासाठी पुण्यातील कळंबोली येथे त्याच्या मित्रासोबत पाठवले. मात्र, 8 जुलै रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी महिलेचा मृतदेह आणि तिच्या दोन मुलांना 9 जुलै रोजी वराळे येथे नेले आणि महिलेचा मृतदेह इंद्रायणी नदीत फेकून दिला.

दोन्ही मुलांना नदीत फेकून दिले –
आईचा मृतदेह पाहून तिचे दोन्ही मुले मोठमोठ्याने रडू लागल्याने या मुलांमुळे आपण पोलिसांच्या तावडीत सापडू असे त्यांना वाटले. पुढे त्यांनी कशाचाही विचार न दोन्ही मुलांना देखील नदीत फेकून दिले. दरम्यान, दुसऱ्या दिवसांपासून आरोपी काही घडलेच नाही, असे वावरू लागले. महिला आणि तिचे दोन्ही मुले बेपत्ता असल्याने तिच्या नातेवाईकांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधला.

आरोपींना पोलिसांनी केली अटक –
याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपासणी केली असता बेपत्ता महिलेचे मुख्य आरोपी गजेंद्रसोबत अनेकदा फोनवर बोलणे झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, पोलिसांनी गजेंद्रची कसून चौकशी केली. मात्र, तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. शेवटी पोलिसी खाक्या दाखवण्यात आला अन् त्याने घडलेला प्रकार कबूल केला. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी आणि त्याच्या मित्राला अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

हेही वाचा : लाखोंची रोकड लूटणाऱ्या टोळीतील म्होरक्याला अटक, जळगाव गुन्हे शाखेची मोठी कामगिरी, नेमकं काय प्रकरण?

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newspune crimepune latest newssuvarna khandesh live newswomen died

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

July 25, 2026
Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

July 25, 2026
अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

July 24, 2026
पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

July 24, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

July 24, 2026
छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

July 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page