• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री गिरीश महाजनांचा आग्रह कायम; म्हणाले, “आता पुन्हा कुंभमेळा, म्हणून….”

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 1, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री गिरीश महाजनांचा आग्रह कायम; म्हणाले, “आता पुन्हा कुंभमेळा, म्हणून….”

नागपूर, 1 फेब्रुवारी : राज्यात महायुती सराकारमध्ये पालकमंत्र्यांची नावे जाहीर झालेले असले तरी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत तिढा निर्माण झाला आहे. याठिकाणी नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांना तर रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना देण्यात आले होते. मात्र, शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भूसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद न दिल्याने तिढा निर्माण झाला होता. यामुळे मुख्यमंत्र्यांच्यावतीने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी स्थगिती दिली होती. अशातच नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री गिरीश महाजन आग्रही असल्याचे सांगितले जात आहे.

मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मंत्री गिरीश महाजन नागपूरात आले होते. यावेळी नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत माध्यमांसोबत बोलतना त्यांनी सांगितले की, , 2014 ते 2019 च्या काळात मी नाशिकचा पालकमंत्री तथा कुंभामेळा मंत्री होतो. याकाळात नाशिकमध्ये झालेल्या कुंभमेळ्याचे अतिशय योग्य पद्धतीने नियोजन पार पडले होते. आणि आता पुन्हा 12 वर्षांनी कुंभमेळा आहे म्हणून नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी मुख्यमंत्र्यांसह माझा आग्रह होता. कुंभमेळ्याचे आयोजन व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी नाशिकचे पालकमंत्रीपद मिळावे, अशी त्यामागची भूमिका होती.एकमत होऊन तिढा सुटेल –
यानंतर नाशिकचे पालकमंत्री पद जाहीर झाले होते. मात्र, महायुतीत तीनही पक्षांची नेते या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याने स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, येत्या दोन-तीन दिवसांत हा नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत वरिष्ठ स्तरावर एकमत होऊन तिढा सुटेल, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिलीय. यामुळे नाशिकच्या पालकमंत्री मिळण्याची मागणी –
ज्यावेळी 2022 मध्ये पुन्हा महायुतीचे सरकार आले त्यावेळीही नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत तिढा होता. मात्र, मी देवेंद्रजींना सांगितले की, दादा भूसे यांना नाशिकचे पालकमंत्री करावे. मात्र, आता पुन्हा 12 वर्षांनी कुंभमेळा आल्याने म्हणून नाशिकसाठी पालकमंत्री मिळण्याची मागणी आहे. गेल्यावेळी पालकमंत्री तसेच कुंभमेळा मंत्री असल्याने सुरक्षित तसेच स्वच्छ पद्धतीने हा कुंभमेळा पार पडला. यामुळे आता जर पुन्हा नाशिकचा पालकमंत्री राहिलो तर याचपद्धतीने आम्हाला कुंभमेळ्याचे नियोजन करण्यास सोईचे होईल, असेही मंत्री महाजन म्हणाले आहेत.

हेही वाचा : GBS Jalgaon : जळगावात आढळली जीबीएसची पहिली रुग्ण, प्रकृती स्थिर

बातमी शेअर करा !
Share
Tags: dada bhuseguardian minister of nashikmarathi newsminister girish mahajansuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

September 16, 2026
खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

September 16, 2026
राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

September 16, 2026
राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

September 16, 2026
पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

September 14, 2026
“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

September 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page